इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्म सौदीच्या मक्का शहरात झाला. दरवर्षी त्यांची जयंती ईद ए मिलाद म्हणून मुस्लीम बांधव साजरी करतात. इस्लाम धर्माचे संस्थापक म्हणून त्यांना ओळखले जाते. धर्मग्रंथ कुराण हा त्यांच्यावर अवतरीत करण्यात आला. येत्या रविवारी ईद ए मिलाद सर्वत्र साजरी होत आहे Read More
शहराची मुख्य मिरवणूक दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास जुन्या नाशकातील चौक मंडई येथून खतीब यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. प्रारंभी त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. ...
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेला न्यायनिवाडा आणि दिलेला निकाल हा सर्वोत्कृष्ट असाच आहे. भारतीय संविधान, लोकशाहीला लक्षात घेत न्यायालयाने निकाल दिला. निकालाने देशाची लोकशाही बळकट होण्यास मदत होणार आहे. तसेच हा भारतीय संविधानाचा विजय आहे. ...