lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेषित मुहम्मद पैगंबर

प्रेषित मुहम्मद पैगंबर

Prophet muhammad paigambar, Latest Marathi News

इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्म सौदीच्या मक्का शहरात झाला. दरवर्षी त्यांची जयंती ईद ए मिलाद म्हणून मुस्लीम बांधव साजरी करतात. इस्लाम धर्माचे संस्थापक म्हणून त्यांना ओळखले जाते. धर्मग्रंथ कुराण हा त्यांच्यावर अवतरीत करण्यात आला. येत्या रविवारी ईद ए मिलाद सर्वत्र साजरी होत आहे
Read More
ईद-ए-मिलाद : मोहम्मद पैगंबरांच्या पवित्र पोशाखाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | Eid-e-Milad: A crowd of devotees to see the holy dress of the Prophet Muhammad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ईद-ए-मिलाद : मोहम्मद पैगंबरांच्या पवित्र पोशाखाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पवित्र पोशाखाच्या दर्शनानंतर भाविकांनी उरूसात जाऊन जर जरी जर बक्ष यांच्या दर्गेत दर्शन घेतले.   ...

ईद-ए-मिलाद : ऐ अल्लाह, हमारे मुल्क हिंदोस्ता को तरक्की अता फरमा... - Marathi News | Eid-e-Milad: O Allah, promote our country Hindutva ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ईद-ए-मिलाद : ऐ अल्लाह, हमारे मुल्क हिंदोस्ता को तरक्की अता फरमा...

शहराची मुख्य मिरवणूक दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास जुन्या नाशकातील चौक मंडई येथून खतीब यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. प्रारंभी त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. ...

वडाळागावात जुलूस उत्साहात; सजावटीने पालटले गावाचे रूप - Marathi News | Procession in Wadalagagon excited; The shape of a decorated village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळागावात जुलूस उत्साहात; सजावटीने पालटले गावाचे रूप

जामा गौसिया मशिदीचे मुख्य इमाम मौलाना कारी जुनेद आलम यांच्या नेतृत्वाखाली वडाळागावातून सकाळी ‘जुलूस-ए-मुहम्मदी’ची मिरवणूक काढण्यात आली. ...

मुस्लीम बहुल भागात ‘ईद-ए-मिलाद’चा उत्साह - Marathi News | 'Eid-e-Milad' enthusiasm in Muslim majority areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुस्लीम बहुल भागात ‘ईद-ए-मिलाद’चा उत्साह

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेला न्यायनिवाडा आणि दिलेला निकाल हा सर्वोत्कृष्ट असाच आहे. भारतीय संविधान, लोकशाहीला लक्षात घेत न्यायालयाने निकाल दिला. निकालाने देशाची लोकशाही बळकट होण्यास मदत होणार आहे. तसेच हा भारतीय संविधानाचा विजय आहे. ...

हजरत मुहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त बाजारपेठ सजली - Marathi News | The market is decoreted for the birthday of Prophet Hazrat Muhammad paigamber | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हजरत मुहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त बाजारपेठ सजली

सजावट साहित्यांना मागील चार दिवसांपासून मागणी वाढल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नागरिकांकडून घरे, दुकाने सजविण्यावर भर दिला जात आहे. ...