राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांतील प्राध्यापकांवर कामाचा ताण वाढला आहे. प्रत्येक प्राध्यापकावर दोन जणांच्या कामाचे ओझे आहे. राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे पदभरतीला अद्यापही हिरवा ‘सिग्नल’ मिळालेला नाही. सद्यस्थिती ...
विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक कमवि शाळा कृ ती समितीच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकांनी सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने केली. ...
विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने (एम्फुक्टो) राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. दि. ६ आॅगस्टपासून तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) जिल्हा मेळाव्यात शुक्रवारी प्राध्यापकांनी केला. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निकालांची गती यंदादेखील कायम असली तरी विज्ञान शाखेच्या निकालांना काहिसा उशीर झाला आहे. परीक्षा विभागाने ही बाब गंभीरतेने घेतली असून मूल्यांकनात वेळकाढूपणा करणाऱ्या सुमारे ८० हून अधिक प्राध्यापकांना कारण ...