प्राध्यापक भरती, ७१ दिवसांच्या संप काळातील थकीत वेतन यांसह अन्य मागण्यांसाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेत तक्रार निवारण समितीच्या इतिवृत्तात अपेक्षित सुधारणा केल्या. ...
बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असल्याने विद्यापीठाच्या पहिल्या सत्रातील परीक्षा १५ दिवस पुढे ढकला, अशी मागणी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) मंगळवारी केली. विविध मागण्यांसाठी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील प्राध्यापकांनी सुटाच्या नेतृत्वाख ...
विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाच्या १४ व्या दिवशी सोमवारी कोल्हापुरात प्राध्यापकांनी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली. ...
विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलने करू नही प्रश्न सुटत नसल्याने राज्यातील प्राध्यापकांनी दि. २५ सप्टेंबर पासून पुकारलेला संप अजूनही सुरूच आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे दोन हजार प्राध्यापकांपैकी सुमारे पंधराशेहून अधिक प्राध्यापक पहिल्या दिवशी या संपात ...
गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या प्राध्यापकांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयातील शिकविणे बंद झाले आहे. १८ दिवसांवर परीक्षा आली असून, अजूनही कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेतील सरासरी २० टक्के ...
उच्च शिक्षणातील शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून राज्यातील प्राध्यापकांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या आंदोलनाची दखल न घेता मौन धारण केले आहे. ...
संपूर्ण महाराष्ट्रात महाविद्यालयीन प्राध्यापकांचे बेमुदत काम बंद आंदोलन २५ सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. गेल्या सहा दिवसात आंदोलनात सहभागी झालेल्या प्राध्यापकांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे हे ...
शिक्षणमंत्र्यांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या काही प्रतिनिधींनी शनिवारी (दि. २९) नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना प्राध्यापकांच्या राज्यातील १२ हजार रिक्त जागा भरण् ...