जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती कोणती, हे कोणी शोधण्यास निघाले, तर त्याला भारतासमोर नतमस्तक व्हावे लागेल. देश सुपरपॉवर आहे की नाही, हे येत्या काळात फक्त संस्कृतीची क्षमता, यावर ठरणार आहे, ...
अकोला: लोकसभा निवडणुकीचा महाराष्टातील शेवटचा टप्पा २९ एप्रिल संपत आहे. तसेच निवडणूक आयोगाने राज्यात प्राध्यापक पदभरती करण्यास मान्यता दिल्याने भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या नेट व सेट या दोन्ही परीक्षा आता नवीन अभ्यासक्रमानुसार होणार असून, यातील नेट परीक्षा आॅनलाइन, तर सेट परीक्षा आॅफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. ...
शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेला दीड वर्ष झाले तरी प्रक्रिया मात्र अद्यापही रेंगाळली आहे. याचिकांचे कारण शिक्षण विभागाकडून दिले जात असले तरी पोर्टलचा हा खेळ केव्हा संपणार असा सवाल ...
प्राचार्य, प्राध्यापक व परीक्षा नियंत्रकांचे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण ठेवण्यात आल्यामुळे त्यांनी कुठे उपस्थिती लावावी, या गोंधळात पडलेले आहेत. ...
चुकीची माहिती भरून सोईची बदली करून घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या १५८ प्राथमिक शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार वेतनवाढ रद्द करण्याची पत्रे जिल्हा परिषदेत तयार असून, या चार ...
जिल्ह्यातील ३९ महाविद्यालयांमध्ये ६७३ प्राध्यापक तासिका तत्त्वावर (सीएचबी) कार्यरत आहेत. दरवर्षी होत असलेली प्राध्यापकांची निवृत्ती, विद्यापीठाकडून येत असलेल्या सूचनांचा विचार करता, सीएचबीधारक प्राध्यापकांवरील ताण वाढत आहे. नेट, सेटसह ...