लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
...तर वाराणसीतून निवडणूक लढविण्यास तयार - प्रियंका गांधी  - Marathi News | If Congress President asks me to contest, I will be happy to contest - Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर वाराणसीतून निवडणूक लढविण्यास तयार - प्रियंका गांधी 

वाराणसी मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. ...

प्रियंका गांधी चोराची पत्नी; उमा भारतींचं वादग्रस्त विधान - Marathi News | Country will judge Priyanka Gandhi as thief's wife: Uma Bharti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधी चोराची पत्नी; उमा भारतींचं वादग्रस्त विधान

केंद्रीय जलसंसाधन मंत्री आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ...

पाकबद्दल नव्हे, भारताविषयी बोला - प्रियंका गांधी - Marathi News | Not about Pak, talk about India - Priyanka Gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पाकबद्दल नव्हे, भारताविषयी बोला - प्रियंका गांधी

भाजपचे नेते फक्त स्वत:लाच राष्ट्रवादी समजतात. ते खरे असेल, तर देशातील साऱ्या शहीद जवानांचा सन्मान करावा. ...

वाराणसीत मोदींविरोधात प्रियंका गांधी लढणार? - Marathi News | Priyanka Gandhi to fight against Modi in Varanasi? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :वाराणसीत मोदींविरोधात प्रियंका गांधी लढणार?

पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत कॉँग्रेस पक्षामध्ये गंभीरपणे विचार चालू आहे. ...

वाराणसीत मोदी विरुद्ध गांधी? प्रियंका निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत - Marathi News | lok sabha election priyanka gandhi likely to contest from varanasi against pm narendra modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :वाराणसीत मोदी विरुद्ध गांधी? प्रियंका निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत

प्रियंका गांधी वाराणसीतून पंतप्रधान मोदींना आव्हान देण्याची शक्यता ...

राहुल गांधी आज अमेठीतून अर्ज भरणार; सोनिया, प्रियंकासोबत भव्य रोड शो  - Marathi News | Rahul Gandhi will fill nomination from Amethi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी आज अमेठीतून अर्ज भरणार; सोनिया, प्रियंकासोबत भव्य रोड शो 

राहुल गांधी आज अमेठी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ...

प्रियंका गांधींच्या रोड शोमध्ये मोदी-मोदीच्या घोषणा, प्रियंकांनी दिले असे प्रत्युत्तर  - Marathi News | Modi-Modi's slogans in Priyanka Gandhi's road show | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधींच्या रोड शोमध्ये मोदी-मोदीच्या घोषणा, प्रियंकांनी दिले असे प्रत्युत्तर 

प्रियंका गांधी यांनीही उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे मोठा रोड शो करत कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास जागवण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. मात्र... ...

नेहरूंनी हे केलं, इंदिरांनी ते केलं, पण मोदीजी पाच वर्षांत तुम्ही काय केलं?- प्रियंका गांधी - Marathi News | priyanka gandhi statement on narendra modi and bjp in ghaziabad | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नेहरूंनी हे केलं, इंदिरांनी ते केलं, पण मोदीजी पाच वर्षांत तुम्ही काय केलं?- प्रियंका गांधी

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ...