काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
अ.भा.काँग्रेस कमेटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सोनभद्र या ठिकाणी हिंसाचार पीडितांची भेट घेण्यासाठी गेल्या असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली. या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ नागपूर जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे देवडिया काँग्रेस भवनासमोर शु ...
दोन दिवसांपासून एक ट्रेंड जोरदार व्हायरल होत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटी आणि नेते मंडळीपर्यंत सर्वच हा ट्रेंड फॉलो करत आहेत. ट्वीटरवर सध्या #SareeTwitter हा ट्रेंड सुरू असून याने सर्वांनाच भूरळ घातली आहे. ...
काँग्रेस अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर राहुल गांधी ठाम असल्याने त्यांच्या जागी अध्यक्षपदी कोणाची निवड करावी, याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांत अद्याप सार्वमत झालेले नाही. ...
सोशल मीडियावर सेलिब्रिटींपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांनाच #SareeTwitter या ट्रेंडने भुरळ घातली आहे. SareeTwitter हा हॅशटॅग वापरून महिला त्यांचे साडीतले सुंदर फोटो ट्वीट करत आहेत. ...
राहुल गांधी यांनी दिलेला राजीनामा मागील कार्यकारणी बैठकीत स्वीकारला नसला तरी राहुल गांधी यांनी पत्राद्वारे केलेल्या आवाहनानंतर पुन्हा एकदा पक्षाच्या कार्यकारणीची बैठक घेतली जाणार आहे. ...