लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
सरकारच्या वाईट कामगिरीमुळे देशात आर्थिक मंदी - प्रियांका - Marathi News | Economic downturn in the country due to bad government performance - Priyanka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारच्या वाईट कामगिरीमुळे देशात आर्थिक मंदी - प्रियांका

त्यांनी सांगितले की, देशात मंदी आल्याचे व तिचा सामना करण्यासाठी सरकार उपाययोजना करत असल्याचे प्रत्येक जण पाहातो आहे. ...

हेडलाईन मॅनेजमेंटचं काम कधीपर्यंत करणार?; प्रियंका गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल - Marathi News | Priyanka Gandhi Lashes Out On Modi Government On Economic Slowdown And Advice To Accept Truth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेडलाईन मॅनेजमेंटचं काम कधीपर्यंत करणार?; प्रियंका गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल

मंदीचे वास्तव सगळ्यांना ठाऊक आहे. सरकार कधीपर्यंत हेडलाईन मॅनेजमेंट करून काम करणार? ...

'अच्छे दिन'चा भोंगा वाजवणाऱ्यांनी अर्थव्यवस्थेला पंक्चर केले, प्रियंका गांधींचा मोदी सरकारला टोला    - Marathi News | Priyanka Gandhi slams Modi Government's Economic Policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अच्छे दिन'चा भोंगा वाजवणाऱ्यांनी अर्थव्यवस्थेला पंक्चर केले, प्रियंका गांधींचा मोदी सरकारला टोला   

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक वृद्धिदर (जीडीपी) घटल्याची आकडेवारी शुक्रवारी जाहीर झाल्यापासून अर्थजगतात चिंतेचे वातावरण आहे. ...

आता देशातील फक्त 'या' चार नेत्यांची सुरक्षा करणार विशेष सुरक्षा दलाचे 3 हजार कमांडो  - Marathi News | Now, 3,000 commandos of the Special Security Force will protect only four of leaders in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता देशातील फक्त 'या' चार नेत्यांची सुरक्षा करणार विशेष सुरक्षा दलाचे 3 हजार कमांडो 

हे जवान अतिमहत्वाच्या नेत्यांची सुरक्षा सावलीप्रमाणे करतात. ...

चिदंबरम खरं बोलतात म्हणून सरकारकडून त्यांच्याविरोधात कारवाई - प्रियंका गांधी - Marathi News | priyanka gandhi supports chidambram says coward government is shamefully hunting him down | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिदंबरम खरं बोलतात म्हणून सरकारकडून त्यांच्याविरोधात कारवाई - प्रियंका गांधी

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी पी. चिदंबरम यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या आहेत.  ...

'राहुल-प्रियंका गांधी यांचा रक्षाबंधन साजरा केलेला फोटो दाखवा अन् बक्षिस घेऊन जा' - Marathi News | BJP MLA Vishwas Sarang Did Not See The Photo Of Rahul Priyanka's Rakshabandan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल-प्रियंका गांधी यांचा रक्षाबंधन साजरा केलेला फोटो दाखवा अन् बक्षिस घेऊन जा'

काँग्रेस नेते कधीही रक्षाबंधन साजरा करत नाहीत. ते लोक इटलीची प्रथा मानतात. ...

पहलू खान हत्या प्रकरणात आरोपी सुटणे धक्कादायक - प्रियांका गांधी - Marathi News | threatens to release accused in Pakhla Khan murder case: Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलू खान हत्या प्रकरणात आरोपी सुटणे धक्कादायक - प्रियांका गांधी

पहलू खान हत्या प्रकरणातील सर्व सहाही आरोपी खालच्या न्यायालयात निर्दोष सुटल्याबद्दल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मला धक्का बसल्याचे शुक्रवारी म्हटले. ...

काश्मीरमधून कलम 370 हटवणं असंवैधानिक, प्रियंका गांधींचा मोदींवर प्रहार - Marathi News | congress priyanka gandhi jammu kashmir article 370 modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधून कलम 370 हटवणं असंवैधानिक, प्रियंका गांधींचा मोदींवर प्रहार

जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्याप्रकरणी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...