लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
Unnao Rape Case: 'ती'च्या कुटुंबाचा वर्षभर छळ होतोय; मुख्यमंत्री कुणाच्या बाजूने आहेत?; प्रियंका गांधींचा संताप - Marathi News | priyanka gandhi reaches unnao to meet rape victim family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Unnao Rape Case: 'ती'च्या कुटुंबाचा वर्षभर छळ होतोय; मुख्यमंत्री कुणाच्या बाजूने आहेत?; प्रियंका गांधींचा संताप

पीडित कुटुंबांतील लहान मुलीला शाळेतून नाव कमी करण्याचे धमक्या देण्यात आल्या. तसेच जून महिन्यात त्यांची शेतातील पिकांना आग लावण्यात आली. ...

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण; आरोपींना योगी सरकार वाचवतंय- प्रियंका गांधी - Marathi News | Unnav gang rape case; Yogi government is saving the accused - Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण; आरोपींना योगी सरकार वाचवतंय- प्रियंका गांधी

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी देशात होत असलेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. ...

प्रियांका गांधींच्या घरी घुसखोरी : ती कार सुरक्षा रक्षकांना राहुल गांधींची वाटली - Marathi News | Priyanka Gandhi's security breach: police thinks its Rahul Gandhi's car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधींच्या घरी घुसखोरी : ती कार सुरक्षा रक्षकांना राहुल गांधींची वाटली

प्रियांका गांधी यांच्या घरी नव्या सुरक्षा व्यवस्थेच्या डोळ्यात धूळ फेकत काही अज्ञात व्यक्ती घुसल्याची तक्रार काल करण्यात आली होती. ...

'फक्त गांधी कुटुंबाचा नव्हे तर प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे'  - Marathi News | 'Government is responsible for the security of every citizen, not just the Gandhi family Says Robat Vadra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'फक्त गांधी कुटुंबाचा नव्हे तर प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे' 

संपूर्ण देशात सुरक्षेच्या बाबतीत तडजोड केली जात आहे ...

प्रियांका गांधींची झेड प्लस सुरक्षा भेदली; अज्ञात लोक थेट घरातच घुसले - Marathi News | Priyanka Gandhi's Z Plus Security breached; Unknown people entered the house directly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधींची झेड प्लस सुरक्षा भेदली; अज्ञात लोक थेट घरातच घुसले

गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा कमी करून त्यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली होती. ...

'श्रीमंत मित्रांना फायदा व्हावा यासाठी भाजपा सर्वसामान्य माणसांचे खिसे कापतंय' - Marathi News | 'BJP cuts public pockets to benefit rich friends; Priyanka Gandhi criticize BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'श्रीमंत मित्रांना फायदा व्हावा यासाठी भाजपा सर्वसामान्य माणसांचे खिसे कापतंय'

मागील १५ दिवसांपूर्वी व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल या दूरसंचार कंपन्यांनी पुढील महिन्यापासून प्री-पेड व पोस्ट-पेड सेवांसाठी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

VIDEO: काँग्रेस कार्यकर्ते 'प्रियांका चोप्रा झिंदाबाद' म्हणाले अन्... - Marathi News | Priyanka Chopra Zindabad says Congress Leaders Mistake On Mic video viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: काँग्रेस कार्यकर्ते 'प्रियांका चोप्रा झिंदाबाद' म्हणाले अन्...

सोशल मीडियावर व्हिडीओ वेगानं व्हायरल ...

जीडीपीवरून प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Priyanka Gandhi attacks Modi government over GDP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीडीपीवरून प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

सरकार खोटी आश्वासने देत असून, देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करीत असल्याचा आरोप केला ...