काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्ष पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजप तब्बल 20 वर्षांनंतर पक्षाचा मुख्यमंत्री बसविण्यासाठी प्रयत्नशील आहे. ...
शीला दीक्षित यांच्या काळात झालेल्या विकासकामांना दिल्लीतील लोक आठवत आहेत. त्यामुळे मतदान करताना विचार करून काँग्रेसला समर्थन द्यावे, असं आवाहन त्यांनी मतदारांना केले. तसेच खोटी आश्वासने देणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्लाही प्रियंका यांनी दिल्लीकरांन ...