काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
kapil sibal: काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या दिल्लीमधील घरी विरोधकांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीवरुन राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
Congress Priyanka Gandhi And Modi Government : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. ...