काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी निवडणूक निकालानंतर आघाडीची शक्यता बोलून दाखवली. समाजवादी पक्षाला गरज असल्यास काँग्रेस आपला पाठिंबा देईल, असे प्रियंका गांधींनी जाहीर केले आहे ...
UP Assembly Election 2022: सुप्रिया आरोन या माजी महापौर आहेत. सुप्रिया आरोन यांचे पती प्रवीण आरोन हे माजी खासदार आहेत. ते सुद्धा समाजवादी समाजवादी पार्टीमध्ये सामील झाले. ...
UP Election 2022: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल? या प्रश्नावर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. ...
प्रियंका मौर्य ही काँग्रेसच्या कॅम्पेनमधील प्रमुख पोस्टर गर्ल आहे. लडकी हूँ, लड सकती हू या टॅगलाईनमध्ये प्रियंका मौर्यचा फोटो पोस्टरमध्ये सगळ्यात पुढे दिसतो ...