लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव - Marathi News | Priyanka Gandhi's road show in Nagpur; BJP workers showed lotus flag | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे बडकस चौकात प्रचंड तणाव निर्माण झाला.  ...

“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress priyanka gandhi criticized bjp pm modi in gadchiroli rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: उद्योगपतींच्या हितासाठी काम करणारे नाही तर जनतेसाठी काम करणारे सरकार निवडून द्या, असे आवाहन प्रियंका गांधी यांनी केले. ...

साईबाबांनी समानता शिकवली; तो विचार राजकारणातून गायब: प्रियंका गांधी - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress priyanka gandhi said sai baba taught equality that thought disappeared from politics | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबांनी समानता शिकवली; तो विचार राजकारणातून गायब: प्रियंका गांधी

शिर्डीत साईदर्शन; साईबाबांच्या विचारांचे स्मरण. ...

महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला - Marathi News | Eight lakh jobs in Maharashtra went to Gujarat; Priyanka Gandhi's attack on the Grand Alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला

शिर्डी/कोल्हापूर : महाराष्ट्रात १० लाख कोटींची गुंतवणूक केल्याचा दावा केला जात आहे. परंतु सेमी कंडक्टर, एअरबस यासह सहा हजारांहून ... ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 maharashtra government was stolen by the power of money, you do the things of the constitution Priyanka Gandhi criticized on bjp | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींची टीका

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. ...

प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान - Marathi News | Priyanka Gandhi mentions Balasaheb Thackeray in Bharsabha; Challenge to PM Modi, Amit Shah too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

आज शिर्डी येथील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. एवढेच नाही, तर यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही आव्हान दिले. ...

Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Congress Priyanka Gandhi ahilyanagar Assembly Constituency | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष

Maharashtra Assembly Election 2024 Congress Priyanka Gandhi : ‘जय भवानी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘साईबाबाजी की जय’ अशी घोषणा देत काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव प्रियंका गांधी भाषणाला सुरुवात केली. ...

प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Priyanka Gandhi's 'Maharashtra Swabhiman' rally in Kolhapur today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी

Maharashtra Assembly Election 2024 : या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे.  ...