काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
Priyanka Gandhi on BJP Allegations: भाजपाध्यक्ष जेपी नड्डांनी सोनिया गांधी आणि जॉर्ज सोरोस यांनी निधी पुरवलेल्या संस्थांचा संबंध असल्याचा आरोप केला आहे. ...
काँग्रेससह विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी गदारोळ सुरू करत अध्यक्षांच्या आसनासमोर घोषणाबाजी केली. लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांना बोलण्याची संधी दिली जावी ही मागणी लावून धरत काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला. ...
Congress Rahul Gandhi And Priyank Gandhi : काँग्रेस खासदारांनी गुरुवारी संसदेत अदानी प्रकरणावरून अनोख्या शैलीत निदर्शनं केली. यावेळी त्यांच्या जॅकेटने लोकांचं लक्ष वेधून घेतलं. ...
Sambhal Violence: विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी खासदार प्रियंका गांधी हे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संभलकडे रवाना झाले आहेत. तर त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. ...
Rahul Gandhi Sambhal Visit News: विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी बुधवारी (४ डिसेंबर) संभल शहराला भेट देणार आहेत. पण, प्रशासनाकडून त्यांना नकार देण्यात आला आहे. ...