लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी, मराठी बातम्या

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
विशेष लेख: प्रियांका गांधी, शत्रुघ्न सिन्हा, सुप्रिया सुळे भाजपच्या रडारवर! - Marathi News | Lok Sabha Election 2024: Special Article: Priyanka Gandhi, Shatrughan Sinha, Supriya Sule on BJP's radar! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: प्रियांका गांधी, शत्रुघ्न सिन्हा, सुप्रिया सुळे भाजपच्या रडारवर!

Lok Sabha Election 2024: देशातील काही विशिष्ट मतदारसंघ भाजपने आपल्या ‘रडार’वर घेतले असून, काही उमेदवारांना ‘पाडायचा’ चंग बांधला आहे! ...

Priyanka Gandhi : "हा पैसा गेला कुठे, भाजपा सरकार जनतेला कर्जात का बुडवतेय?"; प्रियंका गांधी कडाडल्या - Marathi News | lok sabha elections 2024 Congress Priyanka Gandhi attack on BJP says why government drowning people in debt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हा पैसा गेला कुठे, भाजपा सरकार जनतेला कर्जात का बुडवतेय?"; प्रियंका गांधी कडाडल्या

Lok Sabha Election 2024 And Priyanka Gandhi : प्रियंका गांधी यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधत सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. ...

"ते मंगळावरुन आलेत", भाजपाचं समर्थन करताना कंगनाचं राहुल-प्रियंका गांधींवर टिकास्त्र - Marathi News | While supporting the BJP, Kangana ranaut slam Congress and rahul gandhi priyanka gandhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ते मंगळावरुन आलेत", भाजपाचं समर्थन करताना कंगनाचं राहुल-प्रियंका गांधींवर टिकास्त्र

कंगना रणौतने राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यावर टिका केलीय. घराणेशाहीचा उल्लेख करत कंगना काय म्हणाली बघा. ...

प्रियांका गांधी मैदानात उतरणार की नाही? - Marathi News | Lok Sabha Election 2024 : Will Priyanka Gandhi enter the field or not? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रियांका गांधी मैदानात उतरणार की नाही?

Lok Sabha Election 2024 : प्रियांका गांधी-वड्रा या रायबरेलीतून निवडणूक लढवायला नाखुश असल्याची चर्चा आहे. पक्षातील घडामोडींबाबत त्या नाराज असाव्यात! ...

Priyanka Gandhi : "भाजपा रोजगार देऊ शकत नाही हे देशातील तरुणांना समजलंय"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र - Marathi News | youth of country understood that bjp cannot provide employment says Congress Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपा रोजगार देऊ शकत नाही हे देशातील तरुणांना समजलंय"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र

Congress Priyanka Gandhi : प्रियंका गांधी यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रियांका, राहुल गांधींची आदरांजली, संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन - Marathi News | Rahul Gandhi Priyanka Gandhi paid tribute to Dr Babasaheb Ambedkar, read the Preamble of the Constitution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रियांका, राहुल गांधींची आदरांजली, संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन

सोनिया गांधींसह चार राज्यांचे मुख्यमंत्री, देशभरातील नेते आज शिवाजी पार्कवर ...

'भारत जोडो'ला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; राहुल, प्रियांका यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत - Marathi News | Spontaneous response of Mumbaikars to Bharat Jodo Yatra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भारत जोडो'ला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; राहुल, प्रियांका यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

देशाची खरी परिस्थिती तुमच्यासमोर आणण्याासाठी राहुल गांधींची ही यात्रा- प्रियंका गांधी ...

हिमाचलसाठी प्रियांका गांधी ‘संकटमोचक’ - Marathi News | Priyanka Gandhi crisis solver for Himachal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलसाठी प्रियांका गांधी ‘संकटमोचक’

मुकेश अग्निहोत्री आणि अनिरुद्ध सिंह हे वीरभद्र सिंह गटातील मानले जातात. हाच गट सातत्याने मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांना बदलण्याची मागणी करत आहेत. दोन दिवसांपूर्वी वीरभद्र सिंह यांचे चिरंजीव विक्रमादित्य सिंह यांनी बंडखोर सहा आमदारांची भेट घेत ...