शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : राहुल-प्रियांका यांना उमेदवारी? अमेठी-रायबरेली जागेबाबत काँग्रेसने बोलावली बैठक

राष्ट्रीय : घराणेशाहीचा आरोप टाळण्यासाठी प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत

राष्ट्रीय : रामललाच्या दर्शनानंतर अमेठी-रायबरेलीतून उमेदवारीची घोषणा?; राहुल-प्रियंका यांच्याबाबत काँग्रेसचा प्लॅन

राष्ट्रीय : रायबरेलीत गांधी विरुद्ध गांधी लढत? भाजपाकडून वरुण गांधींना निवडणूक लढवण्याची ऑफर

राष्ट्रीय : ‘मंगळसूत्र’वरून प्रियंका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका; आज्जीची आठवण काढत म्हणाल्या... 

राष्ट्रीय : Amit Shah : नाचता येईना अंगण वाकडे...; अमित शाह यांचा राहुल आणि प्रियंका गांधींवर घणाघात

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : Video - जनतेवर अन्याय करणाऱ्या भाजपाची पाठवणी निश्चित; प्रियंका गांधींचं टीकास्त्र

राष्ट्रीय : ‘काहीतरी गडबड केलीय, त्यामुळेच ४०० जागा मिळणार हे भाजपाला कळलंय’, प्रियंका गांधींनी उपस्थित केली शंका

नागपूर : खरगे, राहुल गांधी यांचा पूर्व विदर्भात प्रचाराचा धडाका

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : भाजपाच्या राजवटीत 1 लाख शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या; काँग्रेसचं सरकार आलं तर...