शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

उत्तर प्रदेश : काँग्रेस धर्मविरोधी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप खोटा; प्रियांका गांधींचा पलटवार

राष्ट्रीय : ‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

उत्तर प्रदेश : गेल्या दशकात बेजबाबदार राजकारण, निष्क्रिय सत्ताधारी धर्माच्या नावावर...: प्रियांका गांधी

उत्तर प्रदेश : फिरायला गेले नव्हते...! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : Maneka Gandhi : मला वाटत नाही विकास झालाय...; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?

राष्ट्रीय : निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...

राष्ट्रीय : आता लवकरच लग्न करावं लागेल; रायबरेलीतील सभेदरम्यान राहुल गांधींनी थेट सांगितलं

राष्ट्रीय : पंतप्रधानांनी देशाची संपूर्ण संपत्ती चार-पाच श्रीमंत लोकांना दिली: प्रियांका गांधी

नंदूरबार : श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी