काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
"पंडित जवाहरलाल नेहरू हे देशासाठी जगले आणि देशासाठीच मरण पावले. जेवढ्या दिवसांपासून मोदीजी पंतप्रधान आहेत, जवळपास तेवढेच दिवस नेहरू जेलमध्ये राहिले..." ...
पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी पराभवाच्या निराशेतून बाहेर पडावे आणि संसदेचे कामकाज चालू द्यावे. विरोधकांनी पराभवाच्या निराशेतून बाहेर पडावे आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर संसदेत चर्चा करावी. ...
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. "अपमानाचे मंत्रालय" स्थापन करावे, असा टोला गांधी यांनी लगावला. छठपूजेवरील राहुल गांधींच्या विधानावर त्यांनी पंतप्रधान मोदींवर प्रत्युत्तर दिले. ...