2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
गेम ऑफ थ्रोन्सची अभिनेत्री सोफी टर्नर आणि जो जोनसने लग्न करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. लग्नानंतर या नव्या जोडप्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. ...
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा सध्या एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. याचे कारण आहे ते म्हणजे फोटोत प्रियंकाच्या हातात दिसणारे घड्याळ. या घड्याळ्याची किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल. ...
Cannes फिल्म फेस्टिवलच्या तिसऱ्या दिवशी रेड कार्पेटवर बॉलिवूडच्या एक नाही, दोन नाही तर चक्क तीन-तीन अभिनेत्रींनी एन्ट्री घेतली आणि आपला क्लासी लूक आणि घायाळ करणाऱ्या अदांनी फॅन्ससोबतच क्रिटिक्सच्या मनाचा ठाव घेतला. ...
काल गुरुवारी प्रियंका चोप्राने कान्स फिल्म फेस्टिवल 2019च्या रेड कार्पेटवर ग्लॅमरस एन्ट्री घेतली. तिचा हा लूक चाहत्यांना भावला. पण रेड कार्पेटवरील तिचे फोटो पाहून सोशल मीडियावर एक नवी चर्चा सुरु झाली. ...
प्रियंका चोप्राने कान्स फिल्म फेस्टिवल 2019 मध्ये स्टनिंग डेब्यू केला. रेड कार्पेटवर उतरण्यापूर्वी प्रियंका व्हाईट कलरच्या आऊटफिटमध्ये दिसली. तिचे हे लूक खास होते. ...