2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
अभिनेत्री प्रियंका चोप्रा सतत ग्लोबल इव्हेंट आणि आपल्या विधानांमुळे चर्चेत असते. सध्या पीसी चर्चेत आहे ती तिच्या एका फोटोशूटमुळे. या फोटोशूटमुळे प्रियंका चांगलीच ट्रोल होतेय. ...
एकीकडे प्रियंका चोप्रा लग्नानंतर आपल्या पर्सनल व प्रोफेशनल लाईफमध्ये आनंदी आहे. दुसरीकडे पीसीचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा याच्या आयुष्यात मात्र फार काही ठीक नसलेले दिसतेय. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थचे लग्न मोडले. ...
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आपला अभिनय आणि फॅशन सेन्ससाठी हॉलिवूडमध्येही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी पार पडलेला मेटा गाला 2019मधील प्रियांकाचा लूक चर्चेचा विषय ठरला होता. ...
अली अब्बास जफरच्या ‘भारत’ या आगामी सिनेमात सलमान खान आणि प्रियंका चोप्राची जोडी बनणार होती. पण प्रियंकाने ऐनवेळी या चित्रपटास नकार दिला आणि यात कतरीना कैफची एन्ट्री झाली. खरे तर ‘भारत’ला नकार दिल्याचा मुद्दा प्रियंका कधीच विसरली. पण भाईजान मात्र अद्य ...