लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
प्रियंका चोप्राने एका कार्यक्रमात दिली होती शाहरुख खानसोबतच्या नात्याची कबुली? - Marathi News | In Love With Nick Now, Priyanka Chopra Was Once Dating Shah Rukh Khan, Confirmed Her Affair On TV | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राने एका कार्यक्रमात दिली होती शाहरुख खानसोबतच्या नात्याची कबुली?

डॉन या चित्रपटाच्या वेळेस शाहरुख खान आणि प्रियंका चोप्रा एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याचे म्हटले जात होते. ...

प्रियंकाचा दीर जो जोनसच्या बॅचलर्स पार्टीत घडलं असं काही, ज्यामुळे तीन वेळा आले पोलीस - Marathi News | Joe Jonas' Bachelor Party Was So Wild the Police Were Called 3 Times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंकाचा दीर जो जोनसच्या बॅचलर्स पार्टीत घडलं असं काही, ज्यामुळे तीन वेळा आले पोलीस

प्रियंका चोप्राचा दीर व निक जोनासचा मोठा भाऊ जो जोनसने काही दिवसांपूर्वी गेम ऑफ थ्रोन्स फेम अभिनेत्री सोफी टर्नरसोबत लग्न केलं. ...

प्रियंका चोप्रा एका महिलेच्या मदतीला आली धावून,व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटणार अभिमानास्पद - Marathi News |  Priyanka Chopra came to the aid of a woman, and after watching the video you would feel proud | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रा एका महिलेच्या मदतीला आली धावून,व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटणार अभिमानास्पद

प्रियंकाच्या कामाबद्दल सांगायचं तर ती लवकरच 'द स्काई इज पिंक' चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच या चित्रपटाची रॅप अप पार्टी पार पडली. ...

चक्क माकडानं प्रियंका चोप्राच्या लगावली कानशीलात, कारण ऐकून तुम्हाला आवरणार नाही हसू - Marathi News | Priyanka Chopra Jonas was once slapped by a monkey! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चक्क माकडानं प्रियंका चोप्राच्या लगावली कानशीलात, कारण ऐकून तुम्हाला आवरणार नाही हसू

प्रियंका चोप्राने नुकताच बालपणीचा एक किस्सा शेअर केला आहे. हा किस्सा ऐकून तुम्हाला हसू येईल. ...

देसी गर्ल प्रियंका चोप्राला दुखापत, चाहत्यांना वाटतेय तिची काळजी - Marathi News | Priyanka chopra's knee injury, fans get worried | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देसी गर्ल प्रियंका चोप्राला दुखापत, चाहत्यांना वाटतेय तिची काळजी

प्रियंका चोप्राने नुकतेच 'द स्काई इज पिंक' शूटिंग संपली आहे. रॅपअप पार्टीचे फोटो नुकतेच समोर आले आहेत. ज्यात प्रियांकाच्या गुडघ्याला निक कॅप घातलेली दिसतेय. ...

वडिलांच्या आठवणीने गहिवरली देसीगर्ल प्रियंका, फोटो शेअर करत लिहिली इमोशनल पोस्ट - Marathi News | Priyanka got emotional while remembering her father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या आठवणीने गहिवरली देसीगर्ल प्रियंका, फोटो शेअर करत लिहिली इमोशनल पोस्ट

देसीगर्ल प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आपल्या फॅन्ससोबत प्रियंका आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. ...

प्रियंकाने का निवडला वयाने लहान नवरा? - Marathi News | Priyanka's chosen young woman? | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :प्रियंकाने का निवडला वयाने लहान नवरा?

प्रियंकाने का निवडला वयाने लहान नवरा? ...

प्रियंका चोप्राने का निवडला १० वर्षांनी लहान नवरा? अखेर केला खुलासा - Marathi News | priyanka chopra opens up on age gap with nick jonas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राने का निवडला १० वर्षांनी लहान नवरा? अखेर केला खुलासा

गतवर्षी प्रियंका चोप्राने तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्न केले. साहजिकच या लग्नाची जोरदार चर्चा झाली. प्रियंका आणि निक यांच्या वयातील अंतर चर्चेचा विषय ठरला. ...