लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
करिअर धोक्यात! प्रियंका चोप्रा आता स्वत:च करणार हे काम!! - Marathi News | after the sky is pink priyanka chopra has no bollywood movie and is salman khan is reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिअर धोक्यात! प्रियंका चोप्रा आता स्वत:च करणार हे काम!!

सलमान खानचा ‘भारत’ नाकारल्यानंतर प्रियंकाला घ्यायला फारसे कुणीच उत्सुक नाही. संजय लीला भन्साळींकडून तिला मोठ्या अपेक्षा होत्या. पण तिथेही सलमानने आपला ‘व्हेटो’ वापरला. ...

दीराच्या लग्नात रडताना दिसली प्रियंका चोप्रा, फोटो व्हायरल - Marathi News | Priyanka chopra was crying in her brother in law wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीराच्या लग्नात रडताना दिसली प्रियंका चोप्रा, फोटो व्हायरल

प्रियंका चोप्राचा दीर जो जोनस नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला आहे. गेम ऑफ थ्रोन्स फेम अभिनेत्री सोफी टर्नरसोबत त्यांने लग्न केलं आहे. ...

तर काय ‘स्काय इज पिंक’च्या प्रमोशनलाही असेल झायरा वसीमचा नकार? - Marathi News | will zaira wasim promote for her last film the sky is pink with priyanka chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर काय ‘स्काय इज पिंक’च्या प्रमोशनलाही असेल झायरा वसीमचा नकार?

लवकरच झायराचा ‘स्काय इज पिंक’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यात प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहेत. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच झायराने बॉलिवूडला अलविदा म्हटले. ...

थोडक्यात बचावली प्रियंका चोप्रा, पती निकच्या सतर्कतेमुळे टळली दुर्घटना!! - Marathi News | nick jonas saves wife priyanka chopra from tripping over the yacht at paris | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थोडक्यात बचावली प्रियंका चोप्रा, पती निकच्या सतर्कतेमुळे टळली दुर्घटना!!

निकचा भाऊ जो त्याची गर्लफ्रेन्ड सोफी टर्नरसोबत दुस-यांदा लग्न करतो. साहजिकच अख्खे जोनास कुटुंब पॅरीसमध्ये आहे. प्रियंकाही या लग्नासाठी पॅरीसमध्ये पोहोचली आहे. याचदरम्यान प्रियंका एका मोठ्या दुर्घटनेतून थोडक्यात वाचली. ...

काय म्हणता, प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राही करणार बॉलिवूड एन्ट्री? - Marathi News | priyanka chopra praise brother siddharth chopra for his upcoming film khandaani shafakhana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय म्हणता, प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राही करणार बॉलिवूड एन्ट्री?

प्रियंका चोप्राने बॉलिवूड ते हॉलिवूडमध्ये जम बसवला. आता देसी गर्लचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा हाही बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. ...

'द स्काय इज पिंक'मधील प्रियंकाचा लूक झाला लीक, आईच्या भूमिकेत स्टायलिश अंदाजात दिसली देसी गर्ल - Marathi News | Priyanka chopra's look in the sky is pink got leaked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द स्काय इज पिंक'मधील प्रियंकाचा लूक झाला लीक, आईच्या भूमिकेत स्टायलिश अंदाजात दिसली देसी गर्ल

प्रियंका चोप्रा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रियंका 'द स्काय इज पिंक'मध्ये दिसणार आहे. ...

प्रियंका चोप्रा कपड्यांमुळे झाली ट्रोल, ट्रोलर्सनी चक्क RSSशीच जोडला संबंध - Marathi News | Priyanka Chopra clips due to troll, trollers and RSS link | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रा कपड्यांमुळे झाली ट्रोल, ट्रोलर्सनी चक्क RSSशीच जोडला संबंध

प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर बऱ्याचदा ट्रोल झालेली पहायला मिळते. ...

प्रियंका चोप्रासोबतच्या या सेल्फीमुळे हिना खानवर केली या प्रोड्युसरने टीका, तर टीव्ही सेलेब्सने दिले असे उत्तर - Marathi News | Hina khans Fan Moment With Priyanka Chopra And Nick Jonas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रासोबतच्या या सेल्फीमुळे हिना खानवर केली या प्रोड्युसरने टीका, तर टीव्ही सेलेब्सने दिले असे उत्तर

कान्सनंतर हिना बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत मिलान येथे गेली आहे. तिथले तिने फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे हिनाचे ड्रीम व्हॅकेशन आहे. ...