2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
प्रियंका चोप्राची चुलत बहिण मीरा चोप्राने नुकताच एका पंचतारांकित हॉटेलचा बेजबाबदारपणा समोर आणला आहे. तिने हॉटेलमधून ऑर्डर केलेल्या जेवणात अळ्या सापडल्या. तिने हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ...
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आपल्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्याकडे जगभरातील नामांकित ब्रँड्सचे आउटफिट्स, शूज आणि इतर एक्ससरिजचं कलेक्शन आहे. ...
काही दिवसांपूर्वी अभिनेता राहुल बोसकडून एका पंचतारांकित हॉटेलने 2 केळींसाठी 442 रूपये वसूल केले होते. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. आता पंचतारांकित हॉटेलचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. ...
अनेक पाकिस्तानी कलाकारांनी भारतीय कलाकारांना लक्ष्य केले. आता एका पाकिस्तानी अँकरने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण व प्रियंका चोप्रा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. ...
डिझायनर ड्रेसेस किंवा स्टायलिश लूकमध्ये सेलिब्रिटी या कार्यक्रमांना हजेरी लावतात. मात्र कधी कधी याच स्टाईल आणि फॅशनमुळे सेलिब्रिटींवर कधी कधी अवघडल्यासारखी परिस्थिती येते. ...
प्रियांकाचे सासरे पॉल केल्विन जोनास यांनी प्रियांका आणि तिची सासू डेनिस मिलर जोनास यांचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यावरूनच त्यांची एकमेकांसोबत किती बाँण्डिंग आहे, ...