लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
Happy Birthday : 'ही' बॉलीवूडची अभिनेत्री आहे युवराज सिंगच्या प्रेमात; लग्नानंतरही युवीबरोबर करायचं आहे हे काम - Marathi News | Happy Birthday: 'This' is Bollywood actress in love with Yuvraj Singh; said, This thing I want to do with Yuvi after marriage | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Happy Birthday : 'ही' बॉलीवूडची अभिनेत्री आहे युवराज सिंगच्या प्रेमात; लग्नानंतरही युवीबरोबर करायचं आहे हे काम

‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा लवकरच देणार गुडन्यूज, ‘पिग्गी चॉप्स’च्या फोटोमुळे चर्चांना उधाण - Marathi News | Priyanka Chopra May Give Good News very soon, This Photo Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा लवकरच देणार गुडन्यूज, ‘पिग्गी चॉप्स’च्या फोटोमुळे चर्चांना उधाण

प्रियंका गर्भवती असल्याच्या चर्चा सध्या बी-टाऊन आणि सोशल मीडियावर रंगल्या आहेत. आई बनायची इच्छा असल्याचे प्रियंकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. ...

VIDEO: काँग्रेस कार्यकर्ते 'प्रियांका चोप्रा झिंदाबाद' म्हणाले अन्... - Marathi News | Priyanka Chopra Zindabad says Congress Leaders Mistake On Mic video viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: काँग्रेस कार्यकर्ते 'प्रियांका चोप्रा झिंदाबाद' म्हणाले अन्...

सोशल मीडियावर व्हिडीओ वेगानं व्हायरल ...

प्रियंका चोप्राच्या घरी आला नवा मेंबर, इंस्टाग्रामवर एका दिवसात त्याचे बनले लाखो फॉलोवर्स - Marathi News | priyanka chopra welcomes new family member in house and created a instagram account | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राच्या घरी आला नवा मेंबर, इंस्टाग्रामवर एका दिवसात त्याचे बनले लाखो फॉलोवर्स

प्रियंका चोप्राच्या घरी नवा मेंबर आल्यामुळे निक व प्रियंका दोघेही खूप खूश आहेत. ...

'ही' बॉलिवूड अभिनेत्री ठरली फेसबुकवर ‘मोस्ट एंगेजिंग एक्ट्रेस’ - Marathi News | Sunny leone becomes most engaging actress on facebook | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' बॉलिवूड अभिनेत्री ठरली फेसबुकवर ‘मोस्ट एंगेजिंग एक्ट्रेस’

या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये खूपच कमी हिट चित्रपट दिले असले तरी तिच्या हॉट अदांसाठी ती ओळखली जाते. ...

प्रियंका चोप्राने या गोष्टीत सनीला देखील टाकले मागे, वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य - Marathi News | Priyanka Chopra is the most searched actress on internet, beats Sunny Leone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राने या गोष्टीत सनीला देखील टाकले मागे, वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य

प्रियंका चोप्राने आता सनी लियोनीला देखील मात दिली आहे. ...

बाबो..! आलिया नाही तर 'गंगूबाई'साठी ही अभिनेत्री होती भन्साळींची पहिली पसंती - Marathi News | Not Alia Bhatt, Rani Mukerji Was First Choice For Sanjay Leela Bhansali's Gangubai Kathiawadi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! आलिया नाही तर 'गंगूबाई'साठी ही अभिनेत्री होती भन्साळींची पहिली पसंती

'गंगूबाई काठियावाडी'साठी आलिया भटला फायनल केलंय. मात्र तुम्हाला माहित आहे का की या चित्रपटासाठी भन्साळीची या अभिनेत्रीला होती पहिली पसंती. ...

OMG! फोटोच्या नादात प्रियंका चोप्राने केली इतकी मोठी चूक!! - Marathi News | priyanka chopra forgot to wear sandal in one leg foot see photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! फोटोच्या नादात प्रियंका चोप्राने केली इतकी मोठी चूक!!

प्रियंकाने असा काही फोटो शेअर केला की, ती चर्चेत आली. ...