2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
बॉलिवूडची देसीगर्ल प्रियंका चोप्रा चांगलीच चर्चेत आहे. सध्या ती द स्काय इज पिंक सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. सिनेमाच्या ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ...
सध्या प्रियंका व फरहान अख्तर ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. याचदरम्यान एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये असे काही झाले की, प्रियंकाला अश्रू अनावर झालेत. ...
देसी गर्ल प्रियंका चोप्रा तीन वर्षानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याससाठी सज्ज झाली आहे. प्रियंका शेवटची 2016 मध्ये आलेल्या 'जय गंगाजल' सिनेमात दिसली होती. ...