लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
पती निकपेक्षा कितीतरी श्रीमंत आहे प्रियंका चोप्रा, आहे इतक्या कोटींच्या प्रॉपर्टीची मालकीण - Marathi News | Birthday special priyanka chopra is richer than husband nick jonas look at her lifestyle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पती निकपेक्षा कितीतरी श्रीमंत आहे प्रियंका चोप्रा, आहे इतक्या कोटींच्या प्रॉपर्टीची मालकीण

 प्रियंका चोप्राचा आज वाढदिवस. ...

प्रियंकाप्रमाणेच सासूही लय भारी, वाढदिवसानिमित्त शेअर केले फोटो - Marathi News | Priyanka Chopra Jonas wishes her mother-in-law Dennis Jonas with a sweet note on her birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियंकाप्रमाणेच सासूही लय भारी, वाढदिवसानिमित्त शेअर केले फोटो

12 जुलै रोजी प्रियंकाची सासू डेनिस जोनासच्या वाढदिवशी प्रियंकाने खास शुभेच्छा दिल्या. प्रियंकाने सासूबरोबर एक फोटो शेअर करत रसिकांची वाहवा मिळवली. ...

Instagramवर सर्वाधिक कमाई करणारे ठरले प्रियंका चोप्रा-विराट कोहली, एका पोस्टमधून करतात कोट्यवधींची कमाई - Marathi News | Instagram rich list 2020 highest paid celebs priyanka chopra and virat kohli | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Instagramवर सर्वाधिक कमाई करणारे ठरले प्रियंका चोप्रा-विराट कोहली, एका पोस्टमधून करतात कोट्यवधींची कमाई

‘क्वांटिको’नंतर ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राचा मोठा धमाका, साईन केली लाखो डॉलरची डिल - Marathi News | priyanka chopra signed million dollar deal with amazon prime for two years after quantico series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘क्वांटिको’नंतर ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राचा मोठा धमाका, साईन केली लाखो डॉलरची डिल

अ‍ॅमेझॉनसोबत प्रियंकाने दोन वर्षांची ‘मल्टीमिलियन डॉलर फर्स्ट लूक टेलिव्हिजन डिल’ फायनल केली आहे. ...

"मला बर्‍याच सिनेमांमधून काढून टाकले गेले.." नेपोटिझम वादावर प्रियंका चोप्राचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Priyanka chopra on nepotism says i have faced this a lot in the bollywood industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला बर्‍याच सिनेमांमधून काढून टाकले गेले.." नेपोटिझम वादावर प्रियंका चोप्राचा धक्कादायक खुलासा

प्रियंका तिच्या बॉलिवूडमधील प्रवासात नेपोटिझमचा सामना केला आहे. ...

Shocking! प्रियंका चोप्रासमोर दिग्दर्शकाने कपड्यांवरून केली होती अश्लील कमेंट, मग तिने केले असे काही - Marathi News | Shocking! In front of Priyanka Chopra, the director had made obscene comments on clothes, then she did something like that | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! प्रियंका चोप्रासमोर दिग्दर्शकाने कपड्यांवरून केली होती अश्लील कमेंट, मग तिने केले असे काही

प्रियंका चोप्राने एका मुलाखतीत बॉलिवूडमधील धक्कादायक खुलासा केला होता. यात तिने तिला आलेल्या वाईट अनुभवाबद्दलही सांगितले आहे. ...

पहचान कौन...? बॉलिवूड अभिनेत्रींचा मेल लूक होतोय व्हायरल, पहा फोटो  - Marathi News | Identify who ...? Bollywood actresses' mail looks viral, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पहचान कौन...? बॉलिवूड अभिनेत्रींचा मेल लूक होतोय व्हायरल, पहा फोटो 

सोशल मीडियावर सध्या क्रिकेटर्सचा फिमेल लूक चर्चेत आलेला असताना आता बॉलिवूड अभिनेत्रींचा मेल लूक समोर आला आहे. ...

बाबो..! म्हणे या गोष्टीशिवाय राहू शकत नाही निक जोनस, प्रियंका चोप्राने शेअर केले बेडरूम सीक्रेट   - Marathi News | Priyanka Chopra shared Bedroom Secret of Nick Jonas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! म्हणे या गोष्टीशिवाय राहू शकत नाही निक जोनस, प्रियंका चोप्राने शेअर केले बेडरूम सीक्रेट  

प्रियंकाने सांगितलेले बेडरुम सीक्रेट वाचून म्हणाल नवरा असावा तर असा! ...