लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
भावाच्या लग्नाला जाणार नाही परिणीती चोप्रा? शेअर केलेली पोस्ट चर्चेत, म्हणते- "ज्या लोकांनी..." - Marathi News | parineeti chopra will not attend brother wedding shared criptic insta post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भावाच्या लग्नाला जाणार नाही परिणीती चोप्रा? शेअर केलेली पोस्ट चर्चेत, म्हणते- "ज्या लोकांनी..."

परिणीतीचे आईवडीलही सिद्धार्थच्या लग्नात एन्जॉय करताना दिसले. मात्र, परिणीती कुठेच दिसली नाही. त्यामुळेच परिणीती भावाच्या लग्नाला का गेली नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ...

रणबीर कपूरच्या 'बर्फी' सिनेमात इलियानाच्या जागी दिसणार होती कतरिना कैफ पण... - Marathi News | bollywood actress katrina kaif rejected anurag basu barfi movie offer starrer ranbir kapoor priyanka chopra and ileana dcruz | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'बर्फी' सिनेमात इलियानाच्या जागी दिसणार होती कतरिना कैफ पण...

२०१२ साली प्रदर्शित झालेल्या 'बर्फी' चित्रपटात काम करण्यास कतरिना कैफने दिलेला नकार, काय होतं कारण? ...

ना आलिया ना दीपिका.. 'या' अभिनेत्रीनं एका सिनेमासाठी ३० कोटी घेतलंय मानधन - Marathi News | Priyanka Chopra To Star In Ss Rajamouli's Ssmb29 Charging A 30 Crore Fee Become Highest Paid Actress Of Bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना आलिया ना दीपिका.. 'या' अभिनेत्रीनं एका सिनेमासाठी ३० कोटी घेतलंय मानधन

बॉलिवूडची सर्वांत महागडी अभिनेत्री कोण? ...

National girl child day 2025 : ‘या’ ८ सुपरस्टार जोडप्यांसाठी त्यांची लेक म्हणजे काळजाचा तुकडा! तिच्यासाठी सारं काही.. - Marathi News | National Girl Child Day: 6 celebrities who welcomed their first daughter with a bang, national girl child day, bollywood celebrity blessed with baby girl as their first child | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :‘या’ ८ सुपरस्टार जोडप्यांसाठी त्यांची लेक म्हणजे काळजाचा तुकडा! तिच्यासाठी सारं काही..

देसी गर्ल प्रियांका चोप्रा सांगतेय २ नुस्के! त्वचा होईल तिच्यासारखी ग्लोईंग आणि ओठ होतील गुलाबी - Marathi News | Priyanka Chopra shares her beauty tips for glowing skin and pink lips, how to get rid of black lips, how to get rid of tanning and dead skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :देसी गर्ल प्रियांका चोप्रा सांगतेय २ नुस्के! त्वचा होईल तिच्यासारखी ग्लोईंग आणि ओठ होतील गुलाबी

Priyanka Chopra Shares Her Beauty Tips: सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रियांका चोप्रा कोणते घरगुती उपाय करते याविषयीची माहिती तिने स्वत:च एकदा एका मुलाखतीत दिली होती.(how to get rid of black lips, tanning and dead skin?) ...

Oscars Nominations 2025: प्रियांका चोप्राच्या 'अनुजा'ला ऑस्करमध्ये नामांकन, वाचा संपूर्ण यादी - Marathi News | oscars nominations 2025 list priyanka chopra anuja short film gets nominated | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscars Nominations 2025: प्रियांका चोप्राच्या 'अनुजा'ला ऑस्करमध्ये नामांकन, वाचा संपूर्ण यादी

Oscar : ९७व्या अकादमी अवॉर्डचे नॉमिनेशन जाहीर करण्यात आले आहेत. प्रियांका चोप्राची शॉर्ट फिल्म 'अनुजा'ला देखील यंदाच्या ऑस्करमध्ये नामांकन मिळालं आहे.  ...

डोक्यावर ओढणी अन् कपाळावर टिळा! पारंपरिक वेशात प्रियांका चोप्रा पोहोचली मंदिरात, बालाजीचं घेतलं दर्शन - Marathi News | priyanka chopra took blessings of shree balaji mandir hyderabad shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोक्यावर ओढणी अन् कपाळावर टिळा! पारंपरिक वेशात प्रियांका चोप्रा पोहोचली मंदिरात, बालाजीचं घेतलं दर्शन

प्रियांका कामानिमित्त भारतात आली आहे. नुकतंच तिने बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे. याचे फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.  ...

प्रियंका चोप्राचा Oscar शॉर्टलिस्टेड लघूपट 'अनुजा' ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज, कुठे पाहणार? - Marathi News | Oscar-shortlisted short film Anuja to stream on Netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राचा Oscar शॉर्टलिस्टेड लघूपट 'अनुजा' ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज, कुठे पाहणार?

"लाइव्ह-अ‍ॅक्शन' शॉर्ट फिल्ममध्ये 'अनुजा' 180 शॉर्ट फिल्मसमधून निवडण्यात आली आहे. ...