लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
प्रियंका चोप्रा आणि निक जोनस राहतात या आलिशान बंगल्यात, किंमत वाचून तुम्हाला येईल भोवळ, See Photos - Marathi News | Priyanka Chopra and Nick Jonas live in this luxurious bungalow, you will feel dizzy after reading the price, See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रा आणि निक जोनस राहतात या आलिशान बंगल्यात, किंमत वाचून तुम्हाला येईल भोवळ, See Photos

प्रियंका व निक जोनस यांच्या आलिशान बंगल्याची किंमत वाचून व्हाल हैराण ...

Happy Birthday Nick Jonas: निक जोनास आणि प्रियंका चोप्राचे पाहा हा UNSEEN रोमान्स, See Pics - Marathi News | Happy Birthday nick jonas see priyanka and nick romantic latest unseen rare photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Happy Birthday Nick Jonas: निक जोनास आणि प्रियंका चोप्राचे पाहा हा UNSEEN रोमान्स, See Pics

विना मेकअप आणि नवीन हेअरस्टाईलमध्ये दिसली प्रियंका चोप्रा, नवरा निक जोनससोबत रोमँटिक मूडमधील पहा फोटो - Marathi News | See photos of Priyanka Chopra in romantic mood with husband Nick Jones without makeup and new hairstyle | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विना मेकअप आणि नवीन हेअरस्टाईलमध्ये दिसली प्रियंका चोप्रा, नवरा निक जोनससोबत रोमँटिक मूडमधील पहा फोटो

प्रियांका चोप्रा सोबत न्यूयॉर्कमध्ये घडले असे काही,स्वतःला सावरणेही झाले कठिण, काय आहे नेमके कारण - Marathi News | What happened to Priyanka Chopra in New York made it difficult for her to recover, what is the exact reason? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्रा सोबत न्यूयॉर्कमध्ये घडले असे काही,स्वतःला सावरणेही झाले कठिण, काय आहे नेमके कारण

प्रियंका चोप्रा व तिचा पती निक जोनास दोघेही संसारात आनंदी आहेत. 2018 मध्ये प्रियंका व निक लग्नबेडीत अडकले होते. ...

In Pics: सांगून खरं वाटणार नाही; पण या सेलिब्रिटीनी विकत घेतले चक्क फेक फॉलाअर्स - Marathi News | priyanka chopra deepika padukone and kim kardashian celebrities who have fake instagram followers | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :In Pics: सांगून खरं वाटणार नाही; पण या सेलिब्रिटीनी विकत घेतले चक्क फेक फॉलाअर्स

जितके जास्त फॉलोअर्स, तितकी जास्त लोकप्रियता... अशात सोशल मीडियावर स्वत:चा दबदबा निर्माण करण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी फेक फॉलोअर्स खरेदी केल्याचे उघड झाले आहे. यात बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या अनेक सेलिब्रिटींची नावे आहेत, यावर एक नजर... ...

'बाहुबली' दिग्दर्शक राजामौली यांच्या 'RRR' मधून आलियाचा पत्ता कट? प्रियांका चोप्राने मारली बाजी! - Marathi News | Alia Bhatt out from SS Rajamouli's RRR, Priyanka Chopra to romance Ram Charan in this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाहुबली' दिग्दर्शक राजामौली यांच्या 'RRR' मधून आलियाचा पत्ता कट? प्रियांका चोप्राने मारली बाजी!

राजामौली यांच्या या बहुचर्चीत सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला मुख्य भूमिकेसाठी निवडण्यात आलं आहे. अशात आता काही हैराण करणाऱ्या बातम्या समोर येत आहेत. ...

प्रियंका चोप्राने केली मोठी घोषणा, खासगी जीवनातील गोष्टींचा करणार खुलासा - Marathi News | Priyanka Chopra's big announcement, will reveal things in private life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राने केली मोठी घोषणा, खासगी जीवनातील गोष्टींचा करणार खुलासा

प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर मोठी घोषणा केली आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. ...

15 ऑगस्टला देशभक्ती जाहीर करणे प्रियंका चोप्राच्या आलं अंगाशी, लोकांनी सुनावले होते खडेबोल - Marathi News | priyanka chopra was trolled for wearing tricolour dupatta on 15 August | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :15 ऑगस्टला देशभक्ती जाहीर करणे प्रियंका चोप्राच्या आलं अंगाशी, लोकांनी सुनावले होते खडेबोल

प्रियंका चोप्राला भारतावरील प्रेम सोशल मीडियावर व्यक्त करणं एकदा पडलं होतं महागात ...