2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
एका नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने सांगितले होते की, तिचे दोन आउटफिट फारच अनकम्फर्टेबल ठरले होते. यातील एक ड्रेस तो होता जो तिने मिस वर्ल्ड २००० ब्यूटी पेजेंट दरम्यन घातला होता. ...
बॉलिवूड अभिनेत्रींनी मोठ्या जल्लोषात हा उत्सुव सेलिब्रेट केला. तर प्रियंका चोप्रानेही पती निक जोनासाठी उपवास केला होता. त्याच्यासह निकसह करवा चौथचे सेलिब्रेशन करतानाचे फोटो तिने चाहत्यांसह शेअर केले आहेत. ...
दिग्दर्शक मधुर भांडारकर हा सोसायटीतील कटुसत्य पडद्यावर दाखवण्यासाठी ओळखला जातो. त्याने या सिनेमात प्रियांका चोप्रा आणि कंगनाच्या माध्यमातून फॅशन विश्वात काय काय होतं हे दाखवलं. ...