2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
प्रियंकाच्या एका मैत्रिणीने तिचा एक १५ वर्षांपूर्वीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत प्रियंका तिच्या मैत्रिणीसोबत आपल्याला दिसत आहे. ...
mia khalifa on farmers protest : मिया खलिफानं आता बॉलिवूडची 'देसी गर्ल' आणि हॉलीवूडमध्ये नाव कमावलेल्या प्रियांका चोप्रालाही (priyanka chopra) शेतकऱ्यांच्या आंदोलनात खेचलं आहे ...
जॅकलिनकडे तिचं हक्काचं घर नव्हतं. वांद्र येथे ती भाड्याच्या घरात राहत होती त्यासाठी लाखो रुपये भाडे ती अदा करत होती. आता तिने प्रियांकाचे घर खरेदी केल्यामुळे तिच्या स्वप्नातील आशियाना खरेदी करण्याचे स्वप्न तिने पूर्ण केले आहे ...