लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
प्रियंका चोप्राचा बलून ड्रेस पाहून हसू आवरणार नाही, मीम्स पहाल तर हसून हसून वेडे व्हाल!! - Marathi News | Priyanka Chopra's green ball dress inspires memes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राचा बलून ड्रेस पाहून हसू आवरणार नाही, मीम्स पहाल तर हसून हसून वेडे व्हाल!!

कुणी प्रियंकाच्या ड्रेसला सुतळी बॉम्ब म्हटले तर कुणी हॉट एअर बलून. कुणी तिची तुलना लॉलीपॉपसोबत केली तर कुणी पोकेमॉनसोबत. ...

OMG! वजन वाढले की आहे गुडन्यूज? तुफान व्हायरल होत आहेत प्रियंका चोप्राचे हे ‘प्लस साईज’ फोटो - Marathi News | priyanka chopra jonas gains weight or got pregnant see latest photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :OMG! वजन वाढले की आहे गुडन्यूज? तुफान व्हायरल होत आहेत प्रियंका चोप्राचे हे ‘प्लस साईज’ फोटो

तर पुन्हा एकदा सोशल मीडियावर प्रियंका चोप्राच्या प्रेग्नंसीच्या चर्चा रंगल्या आहेत. कारण काय तर पीसीचे लेटेस्ट फोटो. ...

निक जोनसला पहिल्यांदा नाईट ड्रेसमध्ये भेटल्या होत्या मधु चोप्रा, समोर जावयला बघून झाली होती अशी अवस्था - Marathi News | Priyanka chopra mother madhu chopra got uncomfortable during the first meeting with nick jonas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक जोनसला पहिल्यांदा नाईट ड्रेसमध्ये भेटल्या होत्या मधु चोप्रा, समोर जावयला बघून झाली होती अशी अवस्था

Priyanka chopra recalls nick jonas embarrassing first meeting with her mom madhu chopra : ''आई उठली आणि म्हणाली- एक सेकंद.''  ...

प्रियंका चोप्राच्या घरात भाड्याने राहते जॅकलिन फर्नांडिस, घराचं भाडं वाचून डोळे होतील पांढरे - Marathi News | Jacqueline Fernandez lives in Priyanka Chopra's rented house, eyes will turn white after reading the house rent | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राच्या घरात भाड्याने राहते जॅकलिन फर्नांडिस, घराचं भाडं वाचून डोळे होतील पांढरे

प्रियंका चोप्राच्या घरात जॅकलिन फर्नांडिस भाडोत्री म्हणून राहते आहे. ...

सर्जरीमुळे चेहरा बिघडल्याने २ सिनेमातून झाली होती प्रियंका चोप्राची हकालपट्टी! - Marathi News | Priyanka chopra was dropped from 2 films after botched surgery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सर्जरीमुळे चेहरा बिघडल्याने २ सिनेमातून झाली होती प्रियंका चोप्राची हकालपट्टी!

Why Priyanka Chopra was dropped from 2 films ? : देसीगर्ल प्रियंका चोप्रा आता ग्लोबल आयकॉन झाली आहे. ...

 ‘व्हॅलेन्टाईन डे’ला प्रियंकासोबत नव्हता निक जोनास, पण पाठवले खोलीभर गुलाब   - Marathi News | valentine day 2021 priyanka chopra missed husband nick jonas sent roses | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘व्हॅलेन्टाईन डे’ला प्रियंकासोबत नव्हता निक जोनास, पण पाठवले खोलीभर गुलाब  

काल निक जोनास प्रियंकासोबत नव्हता. तरीही प्रियंकाचा व्हॅलेन्टाईन डे स्पेशल होता... ...

लोक मला ‘प्लास्टिक चोप्रा’ म्हणू लागले होते...! वाचा प्रियंका चोप्राच्या ‘अनफिनिश्ड’ पुस्तकातील शॉकिंग किस्से - Marathi News | priyanka chopra memoir unfinished about boob photo with pm narendra modi nose surgery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोक मला ‘प्लास्टिक चोप्रा’ म्हणू लागले होते...! वाचा प्रियंका चोप्राच्या ‘अनफिनिश्ड’ पुस्तकातील शॉकिंग किस्से

Unfinished : बूब जॉबपासून पीएम मोदींसोबतच्या त्या वादग्रस्त फोटोंपर्यंत, प्रियंका लिहिते ... ...

बाबो..! प्रियंका चोप्राच्या बॉयफ्रेंडला रंगेहाथ पकडले होते कपाटात, मग घरातल्यांनी केले असे काही - Marathi News | Priyanka Chopra's boyfriend was caught red handed in the cupboard, then something the family did | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! प्रियंका चोप्राच्या बॉयफ्रेंडला रंगेहाथ पकडले होते कपाटात, मग घरातल्यांनी केले असे काही

प्रियंका चोप्राचे नुकतेच अनफिनिश्ड हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकात प्रियंकाने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. ...