2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
आपल्या वादग्रस्त ट्वीटमुळे केआरके सतत चर्चेत असतो. त्याचे ट्वीट पब्लिक फार काही गंभीरपणे घेत नाही. पण कधीकधी केआरके असं काही बोलून जातो की, त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. ...
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याची लोकप्रियता अगणित आहे. जगभरात त्याचे चाहते आहे आणि इंस्टाग्रामवरील त्याच्या फॉलोअर्सचा आकडा पाहून त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. ...