2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
Priyanka Chopra and Nick Jonas: आता निक जोनास आणि प्रियंका चोप्रा यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच दोघांमधील संबंध बिघडल्याने प्रियंकाने एक मोठे पाऊल उचलल्याचीही चर्चा आहे. ...
OMG ! भारतातला सर्वसामान्य माणूस जेवढे पैसे उभ्या आयुष्यात कमवू शकत नाही, तेवढ्या पैशांची अंगठी घालते प्रियांका चोप्रा. नवरा, सासर, संसार आणि दागदागिने अशा अनेक विषयांवर तिने नुकत्याच दिलखुलास गप्पा मारल्या. ...
Priyanka chopra: प्रियांकाने अमेरिकेत तिच्या घरी दिवाळी पार्टी ठेवली होती. या पार्टीमध्ये तिने भारतीय संस्कृती जपत जेवणामध्ये खास भारतीय पदार्थांचा समावेश केल्याचं पाहायला मिळालं. ...
Priyanka chopra : ती वयाच्या 17 व्या वर्षापासून मनोरंजन इंडस्ट्रीचा एक भाग आहे. लोकांच्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं, कोणत्या नाही, हे तिला चांगलंच माहीत आहे. ...
सावळ्या रंगाचं सौंदर्य अनोखं असलं तरी आजही काही प्रसंगी सावळ्या त्वचेला डावललं जातंच. हेच दु:ख सांगतेय अभिनेत्री हिना खान. असाच अनुभव सोनाली कुलकर्णी, नंदिता दास, प्रियांका चोप्रा यांनाही आला होता. ...