लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
Indian Matchmaking 2: प्रियंका चोप्रा व निक जोनासबद्दल हे काय बोलून गेल्या ‘सीमा आंटी’? वाचा, काय म्हणाल्या - Marathi News | Indian Matchmaking Season 2 sima taparia on priyanka chopra nick jonas match | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! प्रियंका चोप्रा व निक जोनासबद्दल हे काय बोलून गेल्या ‘सीमा आंटी’? वाचा, काय म्हणाल्या

Indian Matchmaking Season 2 : प्रसिद्ध मॅचमेकर सीमा आंटी अर्थात सीमा टपारिया यांना सर्वच ओळखतात. सीमा यांचा ‘इंडियन मॅचमेकिंग’ हा शो चांगलाच लोकप्रिय आहे. कालपासून या शोचा दुसरा सीझन अर्थात ‘इंडियन मॅचमेकिंग 2’  सुरू झाला... ...

Priyanka Chopra: पूलमध्ये कुटुंबासोबत मस्ती करताना दिसली प्रियंका चोप्रा, फोटो व्हायरल - Marathi News | Priyanka Chopra shared beautiful photo with husband Nick Jonas and daughter Malti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Chopra: पूलमध्ये कुटुंबासोबत मस्ती करताना दिसली प्रियंका चोप्रा, फोटो व्हायरल

Priyanka Chopra : प्रियंका चोप्राने तिच्या लाडक्या लेकीसोबतचे फोटो शेअर केला आहे. ज्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

प्रियंका चोप्राची जाऊबाई तिसऱ्यांदा प्रेग्नंट? फोटो पाहून फॅन्स कन्फ्युज - Marathi News | Priyanka Chopra sister in law Sophie turner shares an unseen photo of baby bump | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राची जाऊबाई तिसऱ्यांदा प्रेग्नंट? फोटो पाहून फॅन्स कन्फ्युज

प्रियंका चोप्राची जाऊबाई सोफीने तिच्या बेबी बम्बचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...

प्रियंका चोप्राने घातले चोरीचे कपडे ? अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा - Marathi News | Priyanka Chopra steals nick Jonas clothes sunglasses and other items know why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राने घातले चोरीचे कपडे ? अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

अभिनेत्रीने स्वत: याबाबत खुलासा केला की, ती कपडे चोरी करुन घालते. ...

Malti Birthday Celebration: ६ महिन्यांची झाली प्रियंका चोप्राची लेक मालती; जंगी सेलिब्रेशनचे फोटो झाले व्हायरल - Marathi News | Priyanka chopra celebrates daughter malti 6 months birthday throws grand party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Malti Birthday Celebration: ६ महिन्यांची झाली प्रियंका चोप्राची लेक मालती; जंगी सेलिब्रेशनचे फोटो झाले व्हायरल

Malti Birthday Celebration: प्रियंका चोप्रा आणि निक जोनासने लाडकी लेकी मालती ६ महिन्यांची झाली म्हणून जंगी सेलिब्रेशन केलं. ...

Malti Unseen Pic: प्रियंका चोप्राची लेक मालतीची दिसली पहिली झलक; अभिनेत्रीच्या गोंडस लेकीचा फोटो झाला व्हायरल - Marathi News | Priyanka chopra celebrated her birthday with her daughter malti marie unseen photo here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Malti Unseen Pic: प्रियंका चोप्राची लेक मालतीची दिसली पहिली झलक; अभिनेत्रीच्या गोंडस लेकीचा फोटो झाला व्हायरल

Malti Unseen Photo :प्रियंका चोप्राची लेक मालतीची पहिली झलक समोर आली आहे. बाळाला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. ...

virat kohli instagram income:मैदानात फ्लॉप ठरलेला विराट इंस्टाग्रामवर सुसाट; कोहलीच्या कमाईत झाली दुपटीने वाढ - Marathi News | Virat Kohli has become a celebrity in Asia as the highest earner on Instagram | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मैदानात फ्लॉप ठरलेला विराट इंस्टाग्रामवर सुसाट; कोहलीच्या कमाईत झाली दुपटीने वाढ

विराट कोहली सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्मचा सामना करत आहे. ...

PHOTOS: 22 वर्षात देसी गर्ल प्रियंका चोप्राचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, बदलेला लूक पाहून नेटकरीही चक्रावले - Marathi News | Priyanka Chopra birthday actress transformation photos will shock you | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: 22 वर्षात देसी गर्ल प्रियंका चोप्राचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, बदलेला लूक पाहून नेटकरीही चक्रावले

Priyanka Chopra birthday :वयाच्या १८व्या वर्षात मिस वर्ल्ड बनली प्रियंका चोप्रामध्ये २२ वर्षांत प्रचंड बदल झाला आहे. ...