2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
सेलिब्रिटी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह दिसतात, फॉलोअर्स वाढवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात आणि का नाही? यासाठी त्यांना पैसे मिळतात. होय, बॉलिवूडचे कलाकार एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी कोट्यवधी रूपये घेतात. हे आकडे वाचून तुम्हीही चक्रावून जाल. ...
Annu kapoor Birthday: ‘सात खून माफ’ या सिनेमात प्रियंका चोप्रा लीड रोलमध्ये होती. या चित्रपटात अन्नू कपूर यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. चित्रपटात प्रियंकाच्या सात पतींपैकी एका पतीची भूमिका अन्नू कपूर यांच्या वाट्याला आली होती. ...
Twinkle Khanna Birthday: ट्विंकलने एकदा असा काही कारनामा केला होता की, मीडियात त्याची खूप चर्चा झाली होती. हा किस्सा अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राशी संबंधित होता. ...