2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
Priyanka Chopra : प्रियंका चोप्रा आताश: ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. आपल्या फिल्मी करिअरमध्ये तिने एकापेक्षा एक उत्तम भूमिका साकारल्या. नकारात्मरक भूमिकांमध्येही तिने जीव ओतला. प्रियंकांच्या नकारात्मक भूमिका म्हटल्यावर ‘ऐतराज’ (Aitraaz) हा सिनेमा ...