2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
Shekhar Suman : शेखर सुमन यांनी काही धक्कादायक आरोप केले आहेत. मला आणि माझ्या मुलाला बॉलिवूडमधील त्या चार व्यक्तींनी प्रचंड त्रास दिल्याचा आरोप शेखर सुमन यांनी केला आहे. ...
Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने नुकतंच बॉलिवूडमधील राजकारणावर भाष्य केले आहे. मी या राजकारणाला कंटाळूनच हॉलिवूडमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, असे प्रियांका चोप्रा म्हणाली. ...
प्रियंका चोप्राचे नाव शाहरुख खान आधी अक्षय कुमारशी जोडलं गेलं होते. रिपोर्टनुसार भडकलेली ट्विंकल खना प्रियंकाला मारण्यासाठी एकदा सिनेमाच्या सेटवर गेली होती. ...
Amaal mallik : बॉलिवूडमध्ये जर गॉडफादर नसेल तर तेथे पाय रोवणं फार कठीण आहे, असं वक्तव्य प्रियांकाने केलं. तिच्या या वक्तव्यानंतर कलाविश्वात मोठं वादळ उठलं आहे. ...