2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
Priyanka Chopra And Madhu Chopra : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा आता अभिनेत्रीच्या समर्थनार्थ समोर आली आहे. मधु चोप्राने प्रियांकाने बॉलिवूड सोडण्यामागचे कारण सांगितले आहे. यासोबतच त्यांनी इंडस्ट्रीबाबत अनेक खुलासे केले आहेत. ...
Priyanka Chopra Nick Jonas Date Night : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या भारतात मुक्कामी आहे. पती निक जोनास आणि लेक मालतीसोबत ती भारतात आलीये. साहजिकच सध्या प्रियंकाची जोरदार चर्चा आहे. ...
Priyanka Chopra - Nick Jonas : ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा नुकतीच मुंबईत परतली आहे. तिने उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता यांच्या म्युझिकल लाँच इव्हेंटला पती निक जोनाससोबत हजेरी लावली. ...