लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
'एक मुलगी अन् तिचा गणपती' प्रियंका चोप्राने शेअर केले लेकीचे क्युट Photos - Marathi News | priyanka chopra celebrates ganesh chaturthi with daughter malti mary in los angeles shared cute photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एक मुलगी अन् तिचा गणपती' प्रियंका चोप्राने शेअर केले लेकीचे क्युट Photos

प्रियंकाने अमेरिकेतील घरीच गणेश चतुर्थी साजरी केली. ...

परिणीतीच्या लग्नात प्रियांका चोप्राचा पती निक जोनास राहणार गैरहजर, मोठं कारण आलं समोर - Marathi News | priyanka chopra husband nick jonas to be miss parineeti chopra raghav chadha wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परिणीतीच्या लग्नात प्रियांका चोप्राचा पती निक जोनास राहणार गैरहजर, मोठं कारण आलं समोर

Parineeti-Raghav Wedding : मेहुणीच्या लग्नाला दिसणार नाही प्रियांका चोप्राचा पती निक जोनास, मोठं कारण समोर ...

जान्हवी कंडुला मृत्यूप्रकरणी प्रियंका चोप्राने व्यक्त केला संताप; म्हणाली - "जीवन हे जीवन असतं..." - Marathi News | Priyanka Chopra condoles Indian student’s tragic death in Seattle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कंडुला मृत्यूप्रकरणी प्रियंका चोप्राने व्यक्त केला संताप; म्हणाली - "जीवन हे जीवन असतं..."

देसी गर्लने सिएटलमधील भारतीय विद्यार्थ्यानीच्या दुःखद मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. तसेच प्रशासन आणि पोलिसांवरही जोरदार टीका केली. ...

भर कार्यक्रमात प्रियंका चोप्रासोबत रोमाँटिक झाला निक जोनास, 'तो' व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Nick kisses Priyanka Chopra before cutting birthday cake at Omaha concert | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भर कार्यक्रमात प्रियंका चोप्रासोबत रोमाँटिक झाला निक जोनास, 'तो' व्हिडीओ झाला व्हायरल

सध्या एक व्हिडीओ खूप चर्चेत आहे, ज्यामध्ये निक आणि प्रियांका एकमेकांना किस करताना दिसत आहेत. ...

'या' आठ अभिनेत्रींबरोबर होतं निक जोनासचं अफेअर, प्रियांका चोप्राची आयुष्यात एन्ट्री झाली अन्... - Marathi News | Nick jonas birthday special priyanka chopra husband nick jonas 8 previous affairs | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' आठ अभिनेत्रींबरोबर होतं निक जोनासचं अफेअर, प्रियांका चोप्राची आयुष्यात एन्ट्री झाली अन्...

निकजोनासच्या आयुष्यात प्रियंकाच्यापूर्वी अनेक जणी येऊन गेल्या आहेत. तब्बल आठ जणींसोबत निकचं अफेअर होतं. ...

"मला निकशी लग्न करायचं होतं पण..." चाहतीच्या कबुलीवर प्रियंकाचा मजेशीर रिप्लाय - Marathi News | priyanka chopra and a fan cute conversation over nick jonas viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला निकशी लग्न करायचं होतं पण..." चाहतीच्या कबुलीवर प्रियंकाचा मजेशीर रिप्लाय

प्रियंका चोप्रा आणि कॉन्सर्टमध्ये आलेल्या एका चाहतीचं संभाषण सोशल मीडियावर व्हायरल होतंय. ...

“त्याने मला विवस्त्र होण्यास सांगितलं”, प्रियांका चोप्राचा दीर जो जोनासवर प्रसिद्ध अभिनेत्रीचे गंभीर आरोप - Marathi News | priyanka chopra brother in law joe jonas accused of asking to remove clothes said actress alexa nikolas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“त्याने मला विवस्त्र होण्यास सांगितलं”, प्रियांका चोप्राचा दीर जो जोनासवर प्रसिद्ध अभिनेत्रीचे गंभीर आरोप

एकीकडे घटस्फोटाची चर्चा सुरू असताना प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रीने जो जोनासवर गंभीर आरोप केले आहेत. ...

लग्नानंतर प्रियांका चोप्राच्या प्रेमात वेडा झाला होता अक्षय कुमार, पत्नी ट्विंकल खन्नाला कळलं अन्... - Marathi News | akshay kumar birthday actor had an extramarital affair with actress priyanka chopra wife twinkle khanna reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर प्रियांका चोप्राच्या प्रेमात वेडा झाला होता अक्षय कुमार, पत्नी ट्विंकल खन्नाला कळलं अन्...

विवाहित अक्षय कुमारचं प्रियाकां चोप्राबरोबर होतं अफेअर, ट्विंकल खन्नाला कळताच अभिनेत्रीने केलं असं काही की... ...