लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
'बिग बॉस'च्या घरातील 'ही' अभिनेत्री आहे प्रियांका चोप्राची बहीण, जाणून घ्या त्यांच्यामधील नेमकं नातं - Marathi News | bigg boss 17 fame mannara chopra and priyanka chopra are relatives know the relation between them | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरातील 'ही' अभिनेत्री आहे प्रियांका चोप्राची बहीण, जाणून घ्या त्यांच्यामधील नेमकं नातं

प्रियांका चोप्राबरोबर फोटोत असलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? 'बिग बॉस'च्या घरातील आहे चर्चेतील चेहरा ...

छोट्या बहिणीला सपोर्ट करण्यासाठी प्रियंका चोप्रा आली पुढे, मनारा चोप्रासाठी लिहिली खास पोस्ट - Marathi News | Priyanka chopra supports cousin mannara chopra as she is in bigg boss17 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या बहिणीला सपोर्ट करण्यासाठी प्रियंका चोप्रा आली पुढे, मनारा चोप्रासाठी लिहिली खास पोस्ट

'बिग बॉस'च्या घरात मनाराला पाहून चाहतेही थक्क झाले. ...

चिमुकल्या मालतीला कडेवर घेऊन निक जोनासच्या कॉन्सर्टमध्ये पोहोचली प्रियंका चोप्रा, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Priyanka chopra daughter malti marie chopra waves hand at crowd actress burst in to laughter video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिमुकल्या मालतीला कडेवर घेऊन निक जोनासच्या कॉन्सर्टमध्ये पोहोचली प्रियंका चोप्रा, व्हिडीओ होतोय व्हायरल

मालती मेरीचा एक क्युट फोटो व्हायरल होतोय. यात माय लेकीमधलं क्युट बॉन्डिंग दिसतेय. ...

Bigg Boss 17 : प्रियांका चोप्राच्या बहिणीची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, मनारा चोप्रा जिंकेल का प्रेक्षकांची मनं? - Marathi News | bigg boss 17 actress mannara chopra enter in the house video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 : प्रियांका चोप्राच्या बहिणीची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, मनारा चोप्रा जिंकेल का प्रेक्षकांची मनं?

बहुचर्चित 'बिग बॉस १७' चं नवं पर्व अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'बिग बॉस १७'मध्ये लक्ष वेधून घेतलं ते अभिनेत्री मनारा चोप्रा हिच्या एन्ट्रीने.  ...

जावा जावांचं बिनसलं, सोफी टर्नर-प्रियंका चोप्राने एकमेकींना केलं अनफॉलो, घटस्फोट आहे कारणीभूत? - Marathi News | Priyanka chopra sophie turner unfollowed each other on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जावा जावांचं बिनसलं, सोफी टर्नर-प्रियंका चोप्राने एकमेकींना केलं अनफॉलो, घटस्फोट आहे कारणीभूत?

प्रियंका आणि सोफीचे एकत्र फोटो पाहून लोक त्यांच्या चांगल्या बॉन्डचे कौतुक करायचे, पण... ...

Bigg Boss 17 : सलमान खानच्या शोमध्ये सहभागी होणार प्रियंका चोप्राची बहिण, समोर आली मोठी अपडेट - Marathi News | Bigg Boss 17: Priyanka Chopra's sister will participate in Salman Khan's show, a big update has come out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 : सलमान खानच्या शोमध्ये सहभागी होणार प्रियंका चोप्राची बहिण, समोर आली मोठी अपडेट

Bigg Boss 17 : 'बिग बॉस १७' मधून आणखी एका स्पर्धकाची माहिती समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची चुलत बहीण मन्नारा चोप्रा या शोमध्ये सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. ...

प्रियंकाची आईही सोशल मीडियावर ट्रोल, मधू चोप्रांचा ट्रान्सपरंट ड्रेस पाहून नेटकऱ्यांमध्येच जुंपली - Marathi News | priyanka chopra s mother madhu chopra gets trolled for her transparent black dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंकाची आईही सोशल मीडियावर ट्रोल, मधू चोप्रांचा ट्रान्सपरंट ड्रेस पाहून नेटकऱ्यांमध्येच जुंपली

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राची आई मधू चोप्रा या डॉक्टर आहेत. ...

प्रियंका चोप्राने घेतला काढता पाय अन् थंड बस्त्यात गेला फरहान अख्तरचा 'जी ले जरा' सिनेमा - Marathi News | Farhan akhtars film jee le zara shelved priyanka copra left the films due to some creative difference | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राने घेतला काढता पाय अन् थंड बस्त्यात गेला फरहान अख्तरचा 'जी ले जरा' सिनेमा

प्रियंका चोप्रा आधी कतरिना कैफदेखील हा सिनेमा सोडल्याचं कळतंय. ...