2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
Koffee With Karan 8: करण जोहरच्या लोकप्रिय टॉक शो 'कॉफी विथ करण'मध्ये सेलेब्स त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे करतात. या शोमध्ये अनेक स्टार्सनी त्यांच्या बेडरूमचे सीक्रेट्सही शेअर केले आहेत. ...