लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
लेक रात्रभर जागवते, झोपच पूर्ण होत नाही कारण..! प्रियांका चोप्रा सांगते आई झाल्यानंतर बदललेलं झोपेचं चक्र - Marathi News | Priyanka Chopra reveals she would go to sleep at 10 in the morning before daughter Malti Marie’s birth, says now she is up by 7:30 am: ‘It’s tough’ | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लेक रात्रभर जागवते, झोपच पूर्ण होत नाही कारण..! प्रियांका चोप्रा सांगते आई झाल्यानंतर बदललेलं झोपेचं चक्र

Priyanka Chopra reveals she would go to sleep at 10 in the morning before daughter Malti Marie’s birth, says now she is up by 7:30 am: ‘It’s tough’ : मालती आईसारखीच कॉन्फिडेण्ट; प्रियांकाने शेअर केल्या काही मालतीबद्दलच्या गोष्टी.. ...

प्रसिद्ध अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडसाठी प्रियांकाला केलं होतं सिनेमातून आऊट; 'देसी गर्ल'ने केला खुलासा - Marathi News | priyanka-chopra-says-she-was-rejected-from-movies-because-somebodys-girlfriend-was-cast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडसाठी प्रियांकाला केलं होतं सिनेमातून आऊट; 'देसी गर्ल'ने केला खुलासा

Priyanka chopra: प्रियांकाला बॉलिवूडमध्ये अनेकदा नकार, अवहेलना, टोमणे, रिजेक्शन या सगळ्याचा सामना करावा लागला. एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या रिजेक्शनविषयी एक मोठा खुलासा केला. ...

प्रियंका चोप्राने पुण्यातील कोरेगाव पार्कात रेंटवर घेतला बंगला, दर महिन्याला भरणार लाखो रुपये - Marathi News | Priyanka Chopra s mother and brother took a bunglow on rent in pune know the value | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राने पुण्यातील कोरेगाव पार्कात रेंटवर घेतला बंगला, दर महिन्याला भरणार लाखो रुपये

प्रियंका चोप्राच्या या नवीन घरासाठीची कायदेशीर प्रक्रिया नुकतीच पार पडली. ...

चेहऱ्यावर जखम, रक्त अन्...; प्रियांका चोप्राची अवस्था पाहून चाहते चिंतेत - Marathi News | priyanka chopra gets injured while shooting action scenes in head of state movie shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चेहऱ्यावर जखम, रक्त अन्...; प्रियांका चोप्राची अवस्था पाहून चाहते चिंतेत

शूटिंगदरम्यान प्रियांका चोप्राला दुखापत, अभिनेत्रीने शेअर केला फोटो ...

'गंगाजल'च्या सेटवर रडू लागली होती प्रियंका चोप्रा, २ तासांपर्यंत थांबलं होतं शूटिंग - Marathi News | Priyanka Chopra started crying on the sets of 'Gangajal', the shooting was stopped for 2 hours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गंगाजल'च्या सेटवर रडू लागली होती प्रियंका चोप्रा, २ तासांपर्यंत थांबलं होतं शूटिंग

Priyanka Chopra : 'गंगाजल' चित्रपटातील प्रियंका चोप्राचा एक किस्सा समोर आला आहे. या चित्रपटात प्रियांकाने एसपी आभा माथूर यांची भूमिका साकारली होती. 'जय गंगाजल' हा चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला होता. ...

सुट्या एन्जॉय करून कामावर परतली प्रियंका चोप्रा, 'या' हॉलिवूड चित्रपटात दिसणार देसी गर्ल - Marathi News | Desi girl Priyanka Chopra returned to work after enjoying the holidays in india, shared a photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुट्या एन्जॉय करून कामावर परतली प्रियंका चोप्रा, 'या' हॉलिवूड चित्रपटात दिसणार देसी गर्ल

अमेरिकेत पोहचताच कामावर परतली देसी गर्ल. ...

प्रियांका चोप्राच्या घरी लगीनघाई! भावाचं लग्न ठरलं, सिद्धार्थची होणारी बायको नेमकी कोण आहे? - Marathi News | Priyanka Chopra's brother Siddharth gets engaged to Neelam Upadhyaya, shares pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्राच्या घरी लगीनघाई! भावाचं लग्न ठरलं, सिद्धार्थची होणारी बायको नेमकी कोण आहे?

ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे. ...

नव्या सिनेमाची घोषणा करताना प्रियांकाने दीपिकाच्या बाबतीत केली मोठी चूक, नेटकरी म्हणाले... - Marathi News | priyanka chopra mistakenly tag deepika padukone account while announcing her new tiger movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नव्या सिनेमाची घोषणा करताना प्रियांकाने दीपिकाच्या बाबतीत केली मोठी चूक, नेटकरी म्हणाले...

प्रियांकाने नुकतंच तिच्या ओटीटीवरील नव्या प्रोजेक्टची घोषणा केली. पण, ही घोषणा करताना प्रियांकाने दीपिकाबाबत एक मोठी चूक केली. ...