2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
Priyanka Chopra's Stunning Look In Orange Kurta Set: देसी गर्ल प्रियंका चोप्राचे केशरी रंगाच्या कुर्ता पायजमामधले सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बघा तिच्या त्या ड्रेसची काय खासियत आहे... ...
Siddharth Chopra : जेव्हापासून सिद्धार्थ चोप्राने एंगेजमेंटचे फोटो शेअर केले आहेत, तेव्हापासून नीलम उपाध्याय कोण आहे आणि ती काय करते हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सोशल मीडियावर लोक 'देसी गर्ल'च्या भावी वहिनीचा शोध घेत आहेत. ...
सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक म्हणजे इन्स्टाग्राम... अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढे गेली. ...