2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
प्रियांकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण हा खुलासा प्रियांकाचे एक्स मॅनेजर प्रकाश जाजू यांनी काही वर्षांपूर्वी केला होता. त्यांनी एक ट्वीट करून याबाबत सांगितले होते. ...
प्रियांका चोप्रा सध्या चांगलीच चर्चेत आहे. ती तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असल्याची आपल्याला दिसून येत आहे. प्रियांका चोप्रा आणि तिचा बॉयफ्रेंड निक जोनास हे दोघेही नुकतेच भारतात येऊन गेले. ...
प्रियंका आता 'भारत' मध्ये दिसणार नाही याची घोषणा स्वत: दिग्दर्शक अलि जफर यांनी ट्विटरवरून केली. आता प्रियंकाच्या या निर्णयामुळे सलमान खान चांगलाच रागावल्याची चर्चा होत आहे. ...
ऐनवेळी सलमान खानच्या ‘भारत’मधून अंग काढून घेत, प्रियांका चोप्राने सगळ्यांनाच धक्का दिला. खरे तर भाईजानशी पंगा घेण्याची हिंमत कुणीच सहसा करत नाही, मग प्रियांकाने हे पाऊल का उचलावे? ...
प्रियांका आणि निक यांनी गेल्या आठवड्यात म्हणजेच प्रियांकाच्या वाढदिवसाच्या दिवशी लंडनमध्ये साखरपुडा केला असल्याची बातमी पीपल या वेबसाईटने दिली आहे. त्यांच्या बातमीनुसार न्यू यॉर्कमधील एका मोठाल्या स्टोरमधून निकने प्रियांकासाठी खास अंगठी घेतली होती. ...