2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
Shah Rukh Khan And Priyanka Chopra : शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा यांनी 'डॉन' चित्रपटात एकत्र काम केले होते आणि यादरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आल्याचे सांगितले जाते. यानंतर त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता. ...