2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
फॅशन वर्ल्डमध्ये अनेक फॅशन स्टाइल्स ट्रेन्ड करत असतात. बॉलिवूड आणि फॅशन इंडस्ट्री हे जुळलेलं समीकरणच. अनेकदा फॅशन वर्ल्डमध्ये जितक्या लवकर एखादी फॅशन ट्रेन्डमध्ये येते तितक्या लवकरच ती फॅशन स्टाइल आउटऑफ ट्रेन्डही होते. ...
दमा म्हणजेच अस्थमा हा श्वसन तंत्राशी निगडीत आजार आहे ज्यात रुग्णाला श्वास घेण्यास समस्या होते. एकदा हा आजार झाला तर यापासून नेहमीसाठी सुटका मिळवणे कठीण आहे. ...
अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडमध्येचं नाही तर हॉलिवूडमध्येही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वाधिक फिट अभिनेत्रींमध्ये ती गणल्या जाते. पण कदाचित तुम्हाला माहित नसेल की, प्रियांकाला बालपणापासूनच अस्थमा आहे. ...
प्रियांका चोप्रा आणि तिचा मंगेतर निक जोनास यांचा ‘रोका’ झाला. लवकरचं प्रियांका व निक लग्न करणार आहेत. त्यापूर्वी निक व प्रियांका दोघेही बर्थ डे सेलिबे्रशनमध्ये बिझी आहेत. ...
प्रियांकाने ‘भारत’ सोडून महिना उलटलाय. पण अजूनही हे प्रकरण शांत झालेले नाही. काही दिवस सलमानने प्रियांकाच्या निर्णयावर बोलणे टाळले. पण आता मात्र अचानक त्याने एकावर एक जोरदार खुलासे करणे सुरू केले आहे ...