2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
काल म्हणजेच शुक्रवारी बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या गाण्यांवर इंडोवेस्टर्न स्टाईलमध्ये संगीत सोहळयाचे आयोजन केले होते. यावेळी विविध जुन्या-नव्या अशा धमाकेदार गाणी सादर झाली तसेच उपस्थित पाहुणेमंडळी आणि नातेवाईकांनी या सोहळयाचा साक्षीदार बनत यथेच्छ आनंद लुट ...
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते कधी नव्हे इतके आतूर झाले होते. पण दीपवीरने लग्नाचा एकही फोटो लीक होऊ दिला नाही. आता प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नातही हाच कित्ता गिरवला जाणार आहे. ...
गुरुवारी सकाळी निकयांका जोधपूर विमानतळावर पोहोचले आणि त्यांना पाहून चाहते आणि मीडियाने एकच गर्दी केली.क्रेजी चाहत्यांनी प्रियांकाचे जोरदार स्वागत केले. ...