2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
निकनंतर जोनास कुटुंबात पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार आहेत. होय, प्रियांका व निकच्या लग्नानंतर निकचा मोठा भाऊ जो जोनास हाही हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोफी टर्नरसोबत लग्नगाठ बांधणार आहे. ...
प्रियांका व निकच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतूर होते. पण या लग्नाचा एकही फोटो समोर आला नाही. पण लग्न झाल्यानंतरचे प्रियांका व निकचे फोटो मात्र समोर आले आहेत. ...
2018 हे वर्ष सेलिब्रिटींच्या लग्नाचे वर्ष म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या वर्षात अनेक सेलिब्रिटींनीआपली लग्नगाठ बांधली आहे. बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणाऱ्या दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा यांचाही विवाह सोहळा पार पडला. ...
निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर प्रियांकाचे आयुष्य किती बदलते, ती अमेरिकेत स्थायिक होते की बॉलिवूडशी जुळलेली नाळ कायम ठेवत, भारत आणि अमेरिका दोन्ही ठिकाणी राहणे पसंत करते, या प्रश्नांची उत्तरे आपल्या येत्या काळात मिळतीलच. तूर्तास एक ताजी बातमी म्हणजे, ...