2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
दीपिका पादुकोण व प्रियांका चोप्रा या दोघीही लग्नामुळे चर्चेत आहेत. पण याचदरम्यान एक मोठी बातमी आली आहे आणि लग्नानंतरही दीपिका पादुकोणचा ‘जलवा’ कमी झालेला नाही, हे या बातमीने सिद्ध केले आहे. ...
देसीगर्ल प्रियांका चोप्रा आता मिसेस जोनास झाली आहे. प्रियांकाचे लग्नासंबंधीत प्रत्येक गोष्ट सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली. प्रियांका आणि निकच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतायेत. ...
प्रियांका चोप्रा व निक जोनास यांचे लग्न आटोपले. दिल्लीतील रिसेप्शनही थाटामाटात पार पडले. पण यादरम्यान एक शॉकिंग बातमी समोर आली आहे. होय,‘द कट’ नामक एका इंटरनॅशनल मॅगझिनने प्रियांकाला global scam artist संबोधले आहे. ...
सैफ अली खान आणि करिना कपूरचा मुलगा तैमुरच्या नावाने बाजारात गोंडस बाहुल्या आल्या होत्या. त्यानंतर आता एका सेलिब्रिटी जोडप्याची बाहुली बाजारात दाखल झाली आहे. ...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या रिसेप्शनला उपस्थिती लावली होती. त्यांनी स्टेजवर येऊन या नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आणि एक छानसे गिफ्टदेखील दिले. ...