2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
प्रियांका चोप्रा हिने अलीकडेच अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. जोधपूरच्या उमेद भवन येथे हा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. प्रियांकाच्या लग्नानंतर चोप्रा कुटुंबात आणखी एका लग्नाची तयारी सुरु असल्याचे कळतेय. ...
दोन अभिनेत्रींमधले वाद बॉलिवूडला काही नवीन नाहीत. अनेक अभिनेत्रींमध्ये आतल्याआत कोल्ड वॉर सुरु असतात. करीना कपूर आणि प्रियांका चोप्राबद्दल. 2004 मध्ये दोघींनी ऐतराजमध्ये एकत्र काम केले होते. ...